Police Bharti Question Paper 175 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 30/05/2020 1. पल्लवीला द्यायचे चित्र चांगले काढ ! या वाक्यात उद्देश विस्तार कोणता आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] द्यायचे चित्र पल्लवीला पल्लवीला द्यायचे 2. विसंगत घटक ओळखा – [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केतू मेष वृश्चिक सिंह 3. 2634658639621634643621 या अंक मालिकेत असे किती 6 आहे ज्याच्या पुढे आणि मागे येणाऱ्या संख्यांची बेरीज विषमसंख्या नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 5 3 2 4. महेश सुमितला घेऊन विशाल कडे जा. – या वाक्यात किती विशेष नाम वापरले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एकही नाही 3 2 1 5. विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गोपाळ हरी देशमुख महर्षी वि रा शिंदे न्यायमूर्ती रानडे जगन्नाथ शंकर शेठ 6. संविधानातील कोणते कलम उपपंतप्रधान या पदाशी संबंधित आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हे पद संविधानानुसार नाही तर राजकीय सोय म्हणून निर्माण केले आहे. कलम 74 कलम 79 कलम 78 7. खालीलपैकी कोणता खगोलीय घटक स्वयंप्रकाशित असतो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बटुग्रह लघुग्रह ग्रह तारे 8. एक गाडी 42 किमी वेगाने गेल्यास 10 मिनिटे लवकर पोहचते पण 30 किमी वेगाने गेल्यास 10 मिनिटे उशिरा पोहचते. तर गाडीचे मूळ ठिकाण किती अंतरावर असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 28 किमी 35 किमी 42 किमी 30 किमी 9. 8x+13 = -2 तर -4x=? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 15/2 11/8 -15/2 -11/8 10. साखरेचा भाव 25% ने वाढला तर किती % साखर कमी घ्यावी म्हणजे बिलाची रक्कम वाढणार नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 33% 25% 20% 15% 11. खालीलपैकी कोणत्या वाक्यात अशुद्ध शब्द आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] इकडे ऊष्ण वारे वाहतात. सर्व गुण जुळले पोहणे ही एक क्रीडा आहे सर्व वाक्य अशुद्ध आहे 12. च् हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दंत्य ओष्ट मूर्धन्य तालव्य 13. चार क्रमवार विषम संख्यांची सरासरी 8 आहे तर त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 11 15 9 13 14. जर × म्हणजे – ÷ म्हणजे + + म्हणजे + आणि – म्हणजे – तर 18 × 3 ÷ 2 + 3 – 1 ची किंमत काय येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 19 27 15 12 15. ब्रेड बनवण्यासाठी खालीलपैकी काय वापरले जाते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] परमाणु कवके जीवाणू विषाणू Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून…. Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Super