Police Bharti Question Paper 178

1. एक दुकानदार दहा पुस्तकांच्या खरेदीवर 10 टक्के सूट देतो आणि त्यानंतर बिलातून 50 रुपये वजा करतो. जर बिलाची रक्कम 1750 रुपये झाली असेल तर एका पुस्तकाची किंमत किती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. एका चौरसाची बाजू तीस टक्क्याने वाढवली तर त्याचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. अरे – हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. पहिला भारतमंत्री कोण होता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. आद्रता तपासण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. मनोज आपल्या पगारातील 25% भाग घरभाडे देतो. उरलेल्या रकमेचा 25% भाग मेस चे बिल देतो. ह्या नंतर उरलेल्या रकमेचा 25% भाग गाडीचा हफ्ता भरतो. जर त्याचा पगार 16000 रू असेल तर देणे जाऊन त्याच्याकडे किती पैसे उरतील? [https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. मालिका पूर्ण करा – AcXd bDxD CeXd dFxD ?

 
 
 
 

8. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत काही वाद निर्माण झाल्यास याबाबत अंतिम निर्णय कोण देऊ शकते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. गाय वासरू यांचे मनोहर दृश्य पाहून आईचे डोळे पाणावले. या वाक्यातील पाणावले हे …… आहे [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. 16(17)12= 54 15(14)10=30 14(28)14=83 12(11)16= ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. 2 वर्षे + 31 दिवस + 7 महिने + अडीच वर्षे = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. गोरा राम आणि काळा कृष्ण – पण दोघेही देवच ! या वाक्यात कोणत्या नामासाठी विशेषण वापरले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. नटराज मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. फरक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. एका गवळीकडे दूध मोजण्यासाठी लिटर चे माप नाही. त्याला वेगवेगळ्या लोकांना 64 ली. 24 ली. 40 ली. दूध द्यायचे आहे. तर त्याने मोठ्यात मोठ्या किती लिटर चे तात्पुरते माप बनवावे म्हणजे सर्व लोकांना दूध देता येईल? [ https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now