Police Bharti Question Paper 178 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 02/06/2020 02/06/2020 1. फरक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साम्य तफावत समानता कमतरता 2. नटराज मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आंध्रप्रदेश गुजरात तमिळनाडू ओरिसा 3. गाय वासरू यांचे मनोहर दृश्य पाहून आईचे डोळे पाणावले. या वाक्यातील पाणावले हे …… आहे [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अव्ययसाधित क्रियापद धातुसाधित क्रियापद नामसाधित क्रियापद विशेषणसाधित क्रियापद 4. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत काही वाद निर्माण झाल्यास याबाबत अंतिम निर्णय कोण देऊ शकते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पंतप्रधान माजी राष्ट्रपती राज्यसभा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालय 5. मालिका पूर्ण करा – AcXd bDxD CeXd dFxD ? EgxD eGXd eGxD EgXd 6. अरे – हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय 7. एका गवळीकडे दूध मोजण्यासाठी लिटर चे माप नाही. त्याला वेगवेगळ्या लोकांना 64 ली. 24 ली. 40 ली. दूध द्यायचे आहे. तर त्याने मोठ्यात मोठ्या किती लिटर चे तात्पुरते माप बनवावे म्हणजे सर्व लोकांना दूध देता येईल? [ https://onlinetest.sbfied.com ] 5 ली 8 ली 4 ली 12 ली 8. 16(17)12= 54 15(14)10=30 14(28)14=83 12(11)16= ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 25 64 84 78 9. एका चौरसाची बाजू तीस टक्क्याने वाढवली तर त्याचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 69 60 90 30 10. मनोज आपल्या पगारातील 25% भाग घरभाडे देतो. उरलेल्या रकमेचा 25% भाग मेस चे बिल देतो. ह्या नंतर उरलेल्या रकमेचा 25% भाग गाडीचा हफ्ता भरतो. जर त्याचा पगार 16000 रू असेल तर देणे जाऊन त्याच्याकडे किती पैसे उरतील? [https://onlinetest.sbfied.com ] 7500 7650 6250 6750 11. पहिला भारतमंत्री कोण होता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लॉर्ड स्टॅनले लॉर्ड कॅनिंग लॉर्ड लिटन लॉर्ड डलहौसी 12. 2 वर्षे + 31 दिवस + 7 महिने + अडीच वर्षे = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6 वर्षे 2 महिने 4 वर्षे 8 महिने 5 वर्षे 8 महिने 5 वर्षे 2 महिने 13. आद्रता तपासण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हायग्रोमीटर क्रोनोमीटर इलेक्ट्रॉनिक मीटर हायड्रोमीटर 14. गोरा राम आणि काळा कृष्ण – पण दोघेही देवच ! या वाक्यात कोणत्या नामासाठी विशेषण वापरले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गोरा आणि काळा राम आणि कृष्ण राम गोरा 15. एक दुकानदार दहा पुस्तकांच्या खरेदीवर 10 टक्के सूट देतो आणि त्यानंतर बिलातून 50 रुपये वजा करतो. जर बिलाची रक्कम 1750 रुपये झाली असेल तर एका पुस्तकाची किंमत किती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 250 240 180 200 Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून…. Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक