Police Bharti Question Paper 183 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 07/06/2020 1. रहीम ईदच्या दिवशी आपल्या दिवसाच्या पगाराच्या 10% दान करायचे ठरवतो पण प्रत्यक्षात तो 100 रू. दान करतो जे आधीच्या रकमेपेक्षा 10 रू ने जास्त असतात. तर रहीम चा एका दिवसाचा पगार किती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 800 900 1200 1000 2. संख्यामालिका पूर्ण करा : 323, 257, 195, 145, 99, 65, ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 35 32 37 33 3. जेनेटिक्स ह्या शास्त्रात कशाचा अभ्यास केला जातो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अणुंचा रेणूंचा अनुवंशिकता सूक्ष्मजीव 4. भारतातील पहिली महानगर पालिका कोणती आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पुणे मुंबई मद्रास नागोर 5. एक चलाख दुकानदार घेतलेल्या भावात तांदूळ विकतो पण वजनामध्ये 1 किलो ऐवजी 800 ग्रॅम तांदूळ देतो तर त्याचा शेकडा नफा किती असला पाहिजे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 15 25 20 33.33 6. शेत या शब्दापासून नाम तयार करा – [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शेतकरी शेतासाठी शेतकी शेतात 7. एका कुस्तीच्या वर्तुळकार आखड्याची त्रिज्या 5 एकक आहे. जर त्याभोवती 7 पदरी तारेचे कुंपण घालायचे असल्यास किती एकक तार लागेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 440 220 330 110 8. नि: + रस = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] निस्वर नीरस निरस्व निरस 9. नांदेड शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सिंधू रावी गोदावरी गंगा 10. पूजा उत्तरेकडे बघत उभी आहे. उजव्या हाताला 270° मध्ये वळल्यावर तिच्या उजव्या हाताला कोणती दिशा असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उत्तर पश्चिम दक्षिण पूर्व 11. शब्द : वक्ता :: स्वर : ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तबला गायक शहनाई कलाकार 12. तू कितीही …. पण …. सारखा दिसणार नाही. कोणता एकच शब्द या वाक्यात बसेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बोल लूट नट रंग 13. बलाचे एम के एस पद्धतीतील एकक …. आहे. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] न्यूटन अर्ग डाइन ज्युल 14. कर्णाने इंद्राला कवचकुंडले दिले – या वाक्यातील कर्म ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] इंद्र आणि कर्ण फक्त कवचकुंडले इंद्र आणि कवचकुंडले कर्ण आणि कवचकुंडले 15. तीन संख्यांच्या सरासरी मध्ये किती मिळवावे म्हणजे सरासरी 3 ने वाढेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 9 6 12 3 Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून…. Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
please sir test ka soulction aur math soulctio