Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 183

1. रहीम ईदच्या दिवशी आपल्या दिवसाच्या पगाराच्या 10% दान करायचे ठरवतो पण प्रत्यक्षात तो 100 रू. दान करतो जे आधीच्या रकमेपेक्षा 10 रू ने जास्त असतात. तर रहीम चा एका दिवसाचा पगार किती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. संख्यामालिका पूर्ण करा : 323, 257, 195, 145, 99, 65, ?     [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. जेनेटिक्स ह्या शास्त्रात कशाचा अभ्यास केला जातो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. भारतातील पहिली महानगर पालिका कोणती आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. एक चलाख दुकानदार घेतलेल्या भावात तांदूळ विकतो पण वजनामध्ये 1 किलो ऐवजी 800 ग्रॅम तांदूळ देतो तर त्याचा शेकडा नफा किती असला पाहिजे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. शेत या शब्दापासून नाम तयार करा – [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. एका कुस्तीच्या वर्तुळकार आखड्याची त्रिज्या 5 एकक आहे. जर त्याभोवती 7 पदरी तारेचे कुंपण घालायचे असल्यास किती एकक तार लागेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. नि: + रस = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. नांदेड शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. पूजा उत्तरेकडे बघत उभी आहे. उजव्या हाताला 270° मध्ये वळल्यावर तिच्या उजव्या हाताला कोणती दिशा असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. शब्द : वक्ता :: स्वर : ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. तू कितीही …. पण …. सारखा दिसणार नाही. कोणता एकच शब्द या वाक्यात बसेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. बलाचे एम के एस पद्धतीतील एकक …. आहे. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. कर्णाने इंद्राला कवचकुंडले दिले – या वाक्यातील कर्म ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. तीन संख्यांच्या सरासरी मध्ये किती मिळवावे म्हणजे सरासरी 3 ने वाढेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


1 thought on “Police Bharti Question Paper 183”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!