Police Bharti Question Paper 185 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/06/2020 1. अमर आणि अकबर यांना झालेला 210000 रू चा नफा त्यांनी 3:4 प्रमाणात वाटून घेतला. आपल्या नफ्यापैकी दोघांनीही 10% रक्कम पी एम केअर फंड ला देण्याचे ठरवले. तर दोघे मिळून किती रक्कम देतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 17000 21000 31000 110002. किती मूर्खपणा आहे हा ! या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हा मूर्खपणा करण्याची गरज काय? मला हा शहाणपणा वाटत नाही. तुला हे मूर्खपणाचे लक्षण वाटत नाही का? हा खूप मूर्खपणा आहे.3. 9 सेमी बाजू आणि 15 सेमी कर्ण असणाऱ्या काटकोन त्रिकोणाची दुसऱ्या बाजूची लांबी किती सेमी असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10 12 14 134. गजानन – या शब्दातील आनन या शब्दाचा काय अर्थ होतो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ईश्वर स्वामी हत्ती मुख5. खालीलपैकी अधातू खनिज कोणते आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हिरा चांदी जस्त सोने6. विदेश व्यापाराचा विचार करता व्यापार संतुलन म्हणजे काय? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] निर्यातीपेक्षा जास्त आयात असणे आयातीपेक्षा जास्त निर्यात असणे आयाताइतकी निर्यात असणे निर्यातीइतकी परकीय गंगाजळ असणे7. गृह या शब्दातील ‘ गृ ‘ ची संधी सोडवा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ग् + ऋ ग्र + उह ग् + रू ग् + ह्व8. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विनायकराव पाटील डॉ जे पी नाईक डॉ पंजाबराव देशमुख कर्मवीर भाऊराव पाटील9. संख्या मालिके पूर्ण करा : 43, 50, 55, 65, 76, 89, ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 98 111 106 12310. त्या वारानंतर त्याचा सदरा आणखी लाललाल झाला. – या वाक्यातील लाललाल हा शब्द ….. आहे. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक अंशाभ्यस्त11. एक बैलगाडी 12 किमी अंतरापैकी अर्धे अंतर एक किमी प्रति तास या वेगाने तर उरलेले अंतर अर्धा किमी प्रति तास वेगाने जाते. तर ते अंतर कापण्यासाठी एकूण किती वेळ लागेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10 तास 12 तास 18 तास 16 तास12. विशाल च्या बहिणीची सासू माझी आई आहे. तर माझ्या आईचा नातू विशालचा कोण? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुलगा पुतण्या मामा भाचा13. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कोण भाग घेत नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विधानसभा सदस्य राज्यसभा सदस्य लोकसभा सदस्य संसदेचे नामनिर्देशित सदस्य14. 17² + 12² = 7³ + ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 99 88 90 11015. जर 16#3 = 45; 29#4 = 112; 21#7 = 140; तर 13#7 = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 91 81 98 84 Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Nice Test
Tx