Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 185

1. जर 16#3 = 45; 29#4 = 112; 21#7 = 140; तर 13#7 = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. अमर आणि अकबर यांना झालेला 210000 रू चा नफा त्यांनी 3:4 प्रमाणात वाटून घेतला. आपल्या नफ्यापैकी दोघांनीही 10% रक्कम पी एम केअर फंड ला देण्याचे ठरवले. तर दोघे मिळून किती रक्कम देतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. खालीलपैकी अधातू खनिज कोणते आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. विशाल च्या बहिणीची सासू माझी आई आहे. तर माझ्या आईचा नातू विशालचा कोण? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. 9 सेमी बाजू आणि 15 सेमी कर्ण असणाऱ्या काटकोन त्रिकोणाची दुसऱ्या बाजूची लांबी किती सेमी असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. संख्या मालिके पूर्ण करा : 43, 50, 55, 65, 76, 89, ?  [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. गृह या शब्दातील ‘ गृ ‘ ची संधी सोडवा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. विदेश व्यापाराचा विचार करता व्यापार संतुलन म्हणजे काय? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. त्या वारानंतर त्याचा सदरा आणखी लाललाल झाला. – या वाक्यातील लाललाल हा शब्द ….. आहे. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कोण भाग घेत नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. एक बैलगाडी 12 किमी अंतरापैकी अर्धे अंतर एक किमी प्रति तास या वेगाने तर उरलेले अंतर अर्धा किमी प्रति तास वेगाने जाते. तर ते अंतर कापण्यासाठी एकूण किती वेळ लागेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. 17² + 12² = 7³ + ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. किती मूर्खपणा आहे हा ! या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. गजानन – या शब्दातील आनन या शब्दाचा काय अर्थ होतो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


2 thoughts on “Police Bharti Question Paper 185”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!