Police Bharti Question Paper 191

1. 450 किमी चा प्रवास एक पॅसेंजर 12 तासात पूर्ण करते. जर तिचा वेग 45 किमी प्रति तास इतका असेल तर स्टेशन वर साधारण पण किती वेळ रेल्वे थांबली असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोण करते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. एका टेस्टिंग लॅब मध्ये येणाऱ्या सँपल ची संख्या सोमवारी 20% ने आणि मंगळवारी 10% ने वाढलेली आहे. जर रविवारी रात्री 1000 सँपल असतील तर मंगळवारी रात्री सँपल ची संख्या किती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. 45 कामगारांना 20 दिवस पुरेल इतका अन्नसाठा कॉन्ट्रॅक्टर कडे आहे. 10 दिवस काम झाल्यानंतर 15 कामगार सुट्टीवर गेले तर तो अन्नसाठा उरलेल्या कामगारांना नेहमी पेक्षा किती दिवस जास्त पुरेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. खरेदी किमतीच्या 1/12 पट मुद्रांक शुल्क हे 14000 होते तर जमिनीची खरेदी किंमत किती रू असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. सोडियम कार्बोनेट म्हणजे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. ऑफिसला उशिरा येऊ नये – हे क्रियापद … आहे [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. धातुसाधित विशेषण ओळखा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. what is your dream हे वाक्य ×√÷∆ असे लिहिले; live your dream हे वाक्य =∆÷ असे लिहिले आणि what is live हे वाक्य ×√= असे लिहिले तर = हा संकेत कोणत्या अक्षरासाठी वापरला असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. what is your dream हे वाक्य ×√÷∆ असे लिहिले; live your dream हे वाक्य =∆÷ असे लिहिले आणि what is live हे वाक्य ×√= असे लिहिले तर dream शब्दासाठी कोणता संकेत वापरला असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. चुकीचे पद ओळखा : 14 15 18 23 30 39 51 63 78 [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. आपटे या आडनावाचे योग्य सामान्य रूप असणारा पर्याय निवडा? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. संधी सोडवा प्रात: काल [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. रिझर्व बँकेत … गव्हर्नर आणि ….. डेप्युटी गव्हर्नर असतात. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now