Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 191

1. what is your dream हे वाक्य ×√÷∆ असे लिहिले; live your dream हे वाक्य =∆÷ असे लिहिले आणि what is live हे वाक्य ×√= असे लिहिले तर = हा संकेत कोणत्या अक्षरासाठी वापरला असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. धातुसाधित विशेषण ओळखा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. चुकीचे पद ओळखा : 14 15 18 23 30 39 51 63 78 [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. what is your dream हे वाक्य ×√÷∆ असे लिहिले; live your dream हे वाक्य =∆÷ असे लिहिले आणि what is live हे वाक्य ×√= असे लिहिले तर dream शब्दासाठी कोणता संकेत वापरला असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. खरेदी किमतीच्या 1/12 पट मुद्रांक शुल्क हे 14000 होते तर जमिनीची खरेदी किंमत किती रू असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. ऑफिसला उशिरा येऊ नये – हे क्रियापद … आहे [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. एका टेस्टिंग लॅब मध्ये येणाऱ्या सँपल ची संख्या सोमवारी 20% ने आणि मंगळवारी 10% ने वाढलेली आहे. जर रविवारी रात्री 1000 सँपल असतील तर मंगळवारी रात्री सँपल ची संख्या किती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. 450 किमी चा प्रवास एक पॅसेंजर 12 तासात पूर्ण करते. जर तिचा वेग 45 किमी प्रति तास इतका असेल तर स्टेशन वर साधारण पण किती वेळ रेल्वे थांबली असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. संधी सोडवा प्रात: काल [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. रिझर्व बँकेत … गव्हर्नर आणि ….. डेप्युटी गव्हर्नर असतात. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. आपटे या आडनावाचे योग्य सामान्य रूप असणारा पर्याय निवडा? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोण करते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. सोडियम कार्बोनेट म्हणजे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. 45 कामगारांना 20 दिवस पुरेल इतका अन्नसाठा कॉन्ट्रॅक्टर कडे आहे. 10 दिवस काम झाल्यानंतर 15 कामगार सुट्टीवर गेले तर तो अन्नसाठा उरलेल्या कामगारांना नेहमी पेक्षा किती दिवस जास्त पुरेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!