Police Bharti Question Paper 197 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 22/06/2020 1. वर्दीचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून मी सुट्टीतही अभ्यास सुरूच ठेवला – या वाक्यात म्हणून हे ….. उभयान्वयी अव्यय आहे. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उद्देशबोधक संकेतबोधक कारणबोधक परिणामबोधक2. इंद्रायणीच्या काठावर ….. हे शहर आहे – 1)देहू 2)पुणे 3)जेजुरी 4)आळंदी [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1 आणि 3 फक्त 1 1 आणि 4 1 3 आणि 43. देवगिरी किल्ला …… कालीन आहे. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सातवाहन यादव मौर्य राष्ट्रकूट4. अमन आणि मीना यांचे वय 9:7 प्रमाणात आहे. त्यांच्या वयात असणाऱ्या फरकाच्या पाचपट वय पल्ल्वीचे आहे. तर अमन आणि पल्लवी च्या वयाचे गुणोत्तर काय असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 7:10 7:9 9:7 9:105. युनोच्या सुरक्षा परिषदेत खालील पैकी कोणता देश कायम सदस्य नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फ्रान्स रशिया इंग्लंड जर्मनी6. सुमित ने दोन वस्तू प्रत्येकी 500 रू ला विकत घेतल्या. त्यातली एक वस्तू 20% तर दुसरी वस्तू 40% नफ्याने विकली तर त्याला एकूण किती टक्के नफा झाला? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 30 25 35 207. 1) फक्त मेहनती लोकांनाचं पदोन्नती मिळते2) रमेशला पदोन्नती मिळाली नाही– या दोन विधानावरून काय निष्कर्ष काढता येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रमेश पदोन्नती साठी प्रयत्न करत नाही स्पर्धेत रमेशपेक्षा अधिक मेहनती लोक होते रमेश मेहनती नाही पदोन्नतीसाठी रमेशला खूप स्पर्धा करावी लागली8. ती मुलगी राकेशची मैत्रीण नसेल – या वाक्यात ती हे …. आहे. ( अतिशय समर्पक पर्याय निवडा ) [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर्वनाम तृतीयपुरुष एकवचनी सर्वनाम नाम सार्वनामिक विशेषण9. सध्याची जन आरोग्य योजना खालील पैकी कोणाच्या नावाने आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राजीव गांधी म फुले म गांधी पंडित दीनदयाळ10. 1, 6, 15, 32, 61, 106, 171, ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 311 204 260 21311. MIKE : KLGJ :: ? : NOKY PLOT LRGD SLOT FLAT12. बाळाला झोपण्यासाठी जे गायले जाते त्याला …. म्हणतात . [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बालगीत अंगाईगीत भूपाळी स्वागतगीत13. आकांक्षा शिक्षिका म्हणून एका शाळेवर जानेवारी महिन्यात रुजू झाली. तिला मासिक पगार 12000 आणि महिन्याला 150 रू पगारवाढ देण्याचे ठरले. तर डिसेंबर महिन्याचा तिचा किती रुपये पगार होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 13500 13650 12350 1380014. एका आयाताची लांबी रुंदी पेक्षा 5 सेमी ने जास्त आहे. जर त्याचा कर्ण 25 सेमी असेल तर आयाताची परिमिती किती सेमी असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 80 सेमी 70 सेमी 90 सेमी 60 सेमी15. शौर्य च्या आईची मावशी आणि एक स्त्री ह्या बहिणी आहेत. जर ती स्त्री शौर्य च्या वडिलांची सासू असेल तर त्या स्त्रीची मुलगी शौर्य ची कोण असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आत्या काकू मावशी मामी Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Plz sir quation souluction