Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 197

1. एका आयाताची लांबी रुंदी पेक्षा 5 सेमी ने जास्त आहे. जर त्याचा कर्ण 25 सेमी असेल तर आयाताची परिमिती किती सेमी असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. शौर्य च्या आईची मावशी आणि एक स्त्री ह्या बहिणी आहेत. जर ती स्त्री शौर्य च्या वडिलांची सासू असेल तर त्या स्त्रीची मुलगी शौर्य ची कोण असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. सध्याची जन आरोग्य योजना खालील पैकी कोणाच्या नावाने आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. सुमित ने दोन वस्तू प्रत्येकी 500 रू ला विकत घेतल्या. त्यातली एक वस्तू 20% तर दुसरी वस्तू 40% नफ्याने विकली तर त्याला एकूण किती टक्के नफा झाला? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. इंद्रायणीच्या काठावर ….. हे शहर आहे – 1)देहू 2)पुणे 3)जेजुरी 4)आळंदी [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. आकांक्षा शिक्षिका म्हणून एका शाळेवर जानेवारी महिन्यात रुजू झाली. तिला मासिक पगार 12000 आणि महिन्याला 150 रू पगारवाढ देण्याचे ठरले. तर डिसेंबर महिन्याचा  तिचा किती रुपये पगार होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. अमन आणि मीना यांचे वय 9:7 प्रमाणात आहे. त्यांच्या वयात असणाऱ्या फरकाच्या पाचपट वय पल्ल्वीचे आहे. तर अमन आणि पल्लवी च्या वयाचे गुणोत्तर काय असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. युनोच्या सुरक्षा परिषदेत खालील पैकी कोणता देश कायम सदस्य नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. वर्दीचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून मी सुट्टीतही अभ्यास सुरूच ठेवला – या वाक्यात म्हणून हे ….. उभयान्वयी अव्यय आहे. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. 1, 6, 15, 32, 61, 106, 171, ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. ती मुलगी राकेशची मैत्रीण नसेल – या वाक्यात ती हे …. आहे. ( अतिशय समर्पक पर्याय निवडा ) [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. देवगिरी किल्ला …… कालीन आहे. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. MIKE : KLGJ :: ? : NOKY

 
 
 
 

14. 1) फक्त मेहनती लोकांनाचं पदोन्नती मिळते

2) रमेशला पदोन्नती मिळाली नाही

– या दोन विधानावरून काय निष्कर्ष काढता येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. बाळाला झोपण्यासाठी जे गायले जाते त्याला …. म्हणतात . [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


1 thought on “Police Bharti Question Paper 197”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!