Police Bharti Question Paper 198 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/06/2020 1. ब्रह्मदेश हा देश आज या नावाने ओळखला जातो. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भूतान नेपाळ म्यानमार तिबेट2. वचनाचा विचार केला असता खालील पैकी कोणता पर्याय वेगळा आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पुस्तक दिशा भाषा पूजा3. चार संख्यांपैकी पहिल्या दोन संख्यांची बेरीज शेवटच्या दोन संख्यांच्या बेरजेपेक्षा 28 ने कमी आहे जर पहिल्या दोन संख्यांची सरासरी 7 असेल तर चारही संख्यांची बेरीज किती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 63 42 56 284. 12 x 1.2 = 13 x 1.3 – ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 0.25 2.5 0.025 255. दोन प्रवासापैकी उत्तरेला 12 किमी चा प्रवास करून काटकोनात पूर्वेकडे 12 किमीचा प्रवास करायचा होता पण चुकीने प्रत्येक प्रवास हा अर्धाच करण्यात आला. तर सध्याचे ठिकाण निर्धारित ठिकाणापासून कोणत्या दिशेला असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उत्तर ईशान्य नैऋत्य पूर्व6. न् हे कोणत्या प्रकारचे वर्ण आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कंठ्य दंत्य मूर्धन्य तालव्य7. खालीलपैकी कोणती बँक राष्ट्रीयकृत नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महाराष्ट्र बँक बंधन बँक युनियन बँक बँक ऑफ बडोदा8. जर NATRAJ = ANRJTA आणि WICKET = IWKTCE तर DARKER = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ADKRER ADKRRE ADEKRR ADKERR9. 14 वर्षा खालील बालकाला कामावर घेण्यास बंदी – या संबंधित कलम कितवे आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कलम 24 कलम 12 कलम 22 कलम 1410. विशालने 70 चॉकलेट वाटायला शाळेत आणले पण त्यातील काही चॉकलेट स्वतः खाल्ले. आता त्याच्याकडे उरलेले चॉकलेट त्याने 15 मुलांना सारखे वाटायचे ठरवले तर 3 चॉकलेट कमी पडले तर त्याने स्वतः किती चॉकलेट खाल्ले असतील? [ फ्री टेस्ट – https://onlinetest.sbfied.com ] 11 14 16 1311. मनोज ने गणित विषयात 150 पैकी 83 आणि इंग्रजी विषयात 100 पैकी 53 गुण घेतले. तर त्याने 150 पैकी किती टक्के गुण घ्यावे म्हणजे त्याच्या एकूण गुणांची टक्केवारी 55 होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 56 84 66 7412. जेव्हा मी आलो तेव्हा आई स्वयंपाक ( करणे ) – कंसातील क्रियापद कोणत्या काळात असायला हवे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चालू भविष्यकाळ चालू वर्तमानकाळ चालू भूतकाळ वरील सर्व13. सोन्याचे दागिने बनवण्यासाठी सामान्यपणे ….. कॅरेटचे सोने वापरतात. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 20 22 24 1814. सोडवा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4/9 5/9 9/4 9/515. खालीलपैकी कोणता शब्द कर्मधारय समासाचे उदाहरण आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महादेव अनादर त्रिभुवन गुळांबा Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Rupesh Raut 24/06/2020 at 6:26 amसर… गणिताचे स्पष्टीकरण देणारा आपला टेलिग्राम चायनल खूप उपयुक्त आहे. कृपया तो तसाच पुढे चालू रहावा अशी माझी विनंती आहे, काही दिवसापासून त्याच्यावर गणिताचे स्पष्टीकरण मिळत नाही धन्यवाद…… Reply
Sagar Sir | SBfied.com 24/06/2020 at 5:25 pmसर गणिताच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण याच ठिकाणी दिले जाणार आहे . टेस्ट क्रमांक 199 प्रश्नाखाली बघायला मिळेल. Reply
Sagar Sir | SBfied.com 24/06/2020 at 5:25 pmसर गणिताच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण याच ठिकाणी दिले जाणार आहे . टेस्ट क्रमांक 199 पासून प्रश्नाखाली बघायला मिळेल. Reply
सर… गणिताचे स्पष्टीकरण देणारा आपला टेलिग्राम चायनल खूप उपयुक्त आहे. कृपया तो तसाच पुढे चालू रहावा अशी माझी विनंती आहे,
काही दिवसापासून त्याच्यावर गणिताचे स्पष्टीकरण मिळत नाही
धन्यवाद……
सर गणिताच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण याच ठिकाणी दिले जाणार आहे . टेस्ट क्रमांक 199 प्रश्नाखाली बघायला मिळेल.
Please give explaination of maths sums
सर गणिताच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण याच ठिकाणी दिले जाणार आहे . टेस्ट क्रमांक 199 पासून प्रश्नाखाली बघायला मिळेल.