9. दोन प्रवासापैकी उत्तरेला 12 किमी चा प्रवास करून काटकोनात पूर्वेकडे 12 किमीचा प्रवास करायचा होता पण चुकीने प्रत्येक प्रवास हा अर्धाच करण्यात आला. तर सध्याचे ठिकाण निर्धारित ठिकाणापासून कोणत्या दिशेला असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]
सर… गणिताचे स्पष्टीकरण देणारा आपला टेलिग्राम चायनल खूप उपयुक्त आहे. कृपया तो तसाच पुढे चालू रहावा अशी माझी विनंती आहे,
काही दिवसापासून त्याच्यावर गणिताचे स्पष्टीकरण मिळत नाही
धन्यवाद……
सर गणिताच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण याच ठिकाणी दिले जाणार आहे . टेस्ट क्रमांक 199 प्रश्नाखाली बघायला मिळेल.
Please give explaination of maths sums
सर गणिताच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण याच ठिकाणी दिले जाणार आहे . टेस्ट क्रमांक 199 पासून प्रश्नाखाली बघायला मिळेल.