Police Bharti Question Paper 200 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 02/04/2021 1. एक संख्या तिच्यापेक्षा 5 ने मोठी संख्या आणि 2 ने लहान संख्या यांची सरासरी 12 आहे तर ती संख्या कोणती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 11 24 12 132. राणीला 10 ….. होत्या पण मंथरा त्यातील एक महत्वाची ! पर्यायातून योग्य शब्द निवडा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दाश्या दास्य दासी दास्या3. घटनात्मक आणीबाणी लागू केल्यास घटक राज्यात ….. राजवट लागू होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] राज्यपाल मुख्यमंत्री राष्ट्रपती पंतप्रधान4. रात्री शेतात एकटे कोणीही जाणार नाही – अर्थ न बदलता या वाक्याचे रुपांतर प्रश्नार्थक वाक्यात करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कधी शेतात कोणीही एकटे जाणार नाही? रात्री शेतात एकटे कोण जाईल? रात्री शेतात एकटे कसे कोणी जाणार नाही? रात्री कोठे एकटे कोणीही जाणार नाही?5. राहुल बोलला ” मी पास झालो ” या वाक्यात कोणते चिन्ह द्यायचे राहिले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्णविराम आणि स्वल्पविराम कोणतेही नाही पूर्णविराम अवतरण चिन्ह6. ग्रामसभा ही …… यांची बनलेली असते. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ग्रामपंचायत सदस्य सर्व गावकरी गावातील मतदार सर्व पंच7. अनिलपासून 2 जागा सोडून डावीकडील टोकाला त्याची आई आहे. आईच्या उजव्या बाजूला एक स्त्री आणि आणि तिचा पती बसला आहे जो अनिलचा मामा आहे. डावीकडील टोकाच्या स्त्रीचा पती अनिलच्या उजव्या हाताला बसला आहे. तर खालील पैकी काय चूक आहे? [ Free Police Bharti Test : https://onlinetest.sbfied.com ] पत्नी आणि पती मध्ये एक व्यक्ती बसली आहे आई आणि मुलामध्ये पती पत्नी बसले आहे बहीण आणि भावामध्ये एक स्त्री बसली आहे एकही नाही8. लिहिणाऱ्याने काहीही लिहू नये – लिहिणाऱ्याने हा शब्द वाक्यात …. म्हणून वापरला आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नाम विशेषण क्रियापद सर्वनाम9. ……. च्या बहुमताने संबंधित राज्यासाठी विधान परिषद निर्माण केली जाऊ शकते [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लोकसभा विधान सभा राज्यसभा संसद10. 1 2 5 12 25 46 77 120 177 ? या संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते शोधा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 250 192 292 27511. रक्तातील कोणत्या पेशींना सैनिक असे म्हणता येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तांबड्या रक्त पेशी लोहित रक्त पेशी प्लेटलेट्स श्वेत रक्त पेशी12. कोणत्या प्रकारच्या सूर्य ग्रहणात सूर्य एखाद्या बांगडी सारखा / प्रकाशाच्या कड्यासारखा दिसतो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खग्रास खंडग्रास कंकणाकृती हा गुणधर्म सर्व ग्रहणात दिसतो13. 3(4)5 = 47 ; 2(4)5 = 38; आणि 3(5)1= 23 तर 1(6)7 = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 55 45 33 4614. सोडवा – [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 7.5 8.5 9.5 915. अनिलपासून 2 जागा सोडून डावीकडील टोकाला त्याची आई आहे. आईच्या उजव्या बाजूला एक स्त्री आणि आणि तिचा पती बसला आहे जो अनिलचा मामा आहे. डावीकडील टोकाच्या स्त्रीचा पती अनिलच्या उजव्या हाताला बसला आहे. तर अनीलचे वडील त्याच्या कोणत्या बाजूला असतील? [ Free Police Bharti Test : https://onlinetest.sbfied.com ] सांगणे अशक्य डाव्या अपूर्ण माहिती उजव्या16. प्रेक्षक उभे राहिले – प्रयोग ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भावे अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी कर्मणी17. एका अननस ची जितकी किंमत आहे त्याच्या पेक्षा 10% ने कमी किंमत 10 पेरूची आहे. जर ह्या दोन किमतीत 10 रुपये चा फरक असेल तर एका पेरूची किंमत किती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 11 रू 8 रू 9 रु 7 रू18. B हा A पेक्षा 25% ने मोठा आहे. C हा B पेक्षा 40% ने मोठा आहे. D हा C पेक्षा 20% ने मोठा आहे. तर D:A हे गुणोत्तर काय असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 21:10 10:21 11:20 20:2319. कर्ण हा शब्द मराठी भाषेत ….. या रूपात तद्भव शब्द म्हणून वापरला जातो. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कान कर्णिक कर्ण कर्कश कर्म20. एका शाळेत मुख्याध्यापकांचा पगार हा शिक्षकाच्या पगाराच्या दुप्पट आहे. शिक्षकाचा पगार शिपाईच्या पगारापेक्षा 60% ने अधिक आहे. जर एकत्रित पगार रू 87000 असेल तर शिपाईचा पगार किती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रू 12000 रू 18000 रू 15000 रू 17000 Loading …Question 1 of 20 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2021Police Bharti 2021 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2021 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Super