Police Bharti Question Paper 200 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 02/04/2021 1. कर्ण हा शब्द मराठी भाषेत ….. या रूपात तद्भव शब्द म्हणून वापरला जातो. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कर्णिक कर्ण कर्कश कान कर्म2. कोणत्या प्रकारच्या सूर्य ग्रहणात सूर्य एखाद्या बांगडी सारखा / प्रकाशाच्या कड्यासारखा दिसतो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कंकणाकृती खंडग्रास हा गुणधर्म सर्व ग्रहणात दिसतो खग्रास3. B हा A पेक्षा 25% ने मोठा आहे. C हा B पेक्षा 40% ने मोठा आहे. D हा C पेक्षा 20% ने मोठा आहे. तर D:A हे गुणोत्तर काय असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 20:23 11:20 10:21 21:104. राणीला 10 ….. होत्या पण मंथरा त्यातील एक महत्वाची ! पर्यायातून योग्य शब्द निवडा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दास्या दास्य दाश्या दासी5. अनिलपासून 2 जागा सोडून डावीकडील टोकाला त्याची आई आहे. आईच्या उजव्या बाजूला एक स्त्री आणि आणि तिचा पती बसला आहे जो अनिलचा मामा आहे. डावीकडील टोकाच्या स्त्रीचा पती अनिलच्या उजव्या हाताला बसला आहे. तर अनीलचे वडील त्याच्या कोणत्या बाजूला असतील? [ Free Police Bharti Test : https://onlinetest.sbfied.com ] उजव्या अपूर्ण माहिती डाव्या सांगणे अशक्य6. 3(4)5 = 47 ; 2(4)5 = 38; आणि 3(5)1= 23 तर 1(6)7 = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 55 33 46 457. ग्रामसभा ही …… यांची बनलेली असते. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर्व पंच गावातील मतदार ग्रामपंचायत सदस्य सर्व गावकरी8. राहुल बोलला ” मी पास झालो ” या वाक्यात कोणते चिन्ह द्यायचे राहिले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अवतरण चिन्ह कोणतेही नाही पूर्णविराम आणि स्वल्पविराम पूर्णविराम9. अनिलपासून 2 जागा सोडून डावीकडील टोकाला त्याची आई आहे. आईच्या उजव्या बाजूला एक स्त्री आणि आणि तिचा पती बसला आहे जो अनिलचा मामा आहे. डावीकडील टोकाच्या स्त्रीचा पती अनिलच्या उजव्या हाताला बसला आहे. तर खालील पैकी काय चूक आहे? [ Free Police Bharti Test : https://onlinetest.sbfied.com ] एकही नाही आई आणि मुलामध्ये पती पत्नी बसले आहे पत्नी आणि पती मध्ये एक व्यक्ती बसली आहे बहीण आणि भावामध्ये एक स्त्री बसली आहे10. प्रेक्षक उभे राहिले – प्रयोग ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अकर्मक कर्तरी कर्मणी सकर्मक कर्तरी भावे11. घटनात्मक आणीबाणी लागू केल्यास घटक राज्यात ….. राजवट लागू होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री राज्यपाल12. रक्तातील कोणत्या पेशींना सैनिक असे म्हणता येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लोहित रक्त पेशी प्लेटलेट्स श्वेत रक्त पेशी तांबड्या रक्त पेशी13. ……. च्या बहुमताने संबंधित राज्यासाठी विधान परिषद निर्माण केली जाऊ शकते [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संसद लोकसभा राज्यसभा विधान सभा14. एक संख्या तिच्यापेक्षा 5 ने मोठी संख्या आणि 2 ने लहान संख्या यांची सरासरी 12 आहे तर ती संख्या कोणती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 24 12 13 1115. लिहिणाऱ्याने काहीही लिहू नये – लिहिणाऱ्याने हा शब्द वाक्यात …. म्हणून वापरला आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] विशेषण सर्वनाम नाम क्रियापद16. एका शाळेत मुख्याध्यापकांचा पगार हा शिक्षकाच्या पगाराच्या दुप्पट आहे. शिक्षकाचा पगार शिपाईच्या पगारापेक्षा 60% ने अधिक आहे. जर एकत्रित पगार रू 87000 असेल तर शिपाईचा पगार किती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रू 18000 रू 17000 रू 15000 रू 1200017. सोडवा – [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 9 7.5 9.5 8.518. रात्री शेतात एकटे कोणीही जाणार नाही – अर्थ न बदलता या वाक्याचे रुपांतर प्रश्नार्थक वाक्यात करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कधी शेतात कोणीही एकटे जाणार नाही? रात्री शेतात एकटे कोण जाईल? रात्री कोठे एकटे कोणीही जाणार नाही? रात्री शेतात एकटे कसे कोणी जाणार नाही?19. एका अननस ची जितकी किंमत आहे त्याच्या पेक्षा 10% ने कमी किंमत 10 पेरूची आहे. जर ह्या दोन किमतीत 10 रुपये चा फरक असेल तर एका पेरूची किंमत किती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 7 रू 11 रू 9 रु 8 रू20. 1 2 5 12 25 46 77 120 177 ? या संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते शोधा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 250 275 292 192 Loading …Question 1 of 20 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2021Police Bharti 2021 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2021 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Super