Police Bharti Question Paper 203 ( Updated ) 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/08/2021 1. गुन्ह्याचा छडा लावायचा म्हणजे गुप्तहेराकडे …… दृष्टी असलीच पाहिजे. योग्य अलंकारिक शब्द निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काक दिव्य दूर वक्र2. 1) फंटा हे शीतपेय कोको-कोला पेक्षा स्वस्त आहे. 2) सेव्हन अप हे शीतपेय कोको-कोला पेक्षा महाग आहे – तर खालील पैकी योग्य काय? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर्वात स्वस्त कोको-कोला आहे सर्व योग्य आहे फंटा कोको-कोला पेक्षा महाग आहे सर्वात महाग सेव्हन अप आहे3. 2019 यावर्षी किती लोकांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1 2 यावर्षी कोणताही पुरस्कार दिला नाही 34. आप्पांना कोणताही घोडा द्या ते त्याला शर्यतीत पळवितात – क्रियापद प्रकार ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रयोजक शक्य सिद्ध संयुक्त5. वाजीद खान यांचे नुकतेच निधन झाले. ते ….. होते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संगीतकार लेखक अभिनेता पत्रकार6. तिचे ओठ कमळाच्या कळीसारखे गुलाबी होते – अलंकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अतिशयोक्ती उपमा यमक अनुप्रास7. साई रेखाला म्हणाला – तुझ्या भावाची बायको माझ्या वडिलांची पत्नी आहे. तर रेखा साईची कोण? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मावशी मामी आजी आत्या8. 25a आणि 18a या दोन संख्यांचा मसावि 8 आणि लसावि 3600 आहे तर a ची किंमत किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8 6 11 49. 4 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 24 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या सरासरी पेक्षा किती ने लहान असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3 4 5 210. 54 + 45 – 90 + 127 + 2³ = r² तर r ची किंमत किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 15 9 12 611. आरोग्य क्षेत्राशी संबंधित असणारे मिशन इंद्रधनुष्य कोणत्या वर्षात सुरू झाले? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2014 2011 2017 200912. UNO च्या सुरक्षा परिषदेचा विचार करता गटात न बसणारा पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चीन जर्मनी अमेरिका फ्रान्स13. एका संख्येचे 50% त्या संख्येच्या दुपटीचे 75% आणि त्या संख्येच्या तिपटीचे 20% यांची बेरीज 780 आहे तर ती संख्या कोणती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 200 400 300 50014. Mom = 121 Dam = 361 तर Mad = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 161 261 163 62115. जर 12= 144 आणि 13 = 166 तर 14 = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 222 198 176 18816. खालीलपैकी कोणता पुरस्कार साहित्य क्षेत्राशी संबंधित नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मॅन बुकर पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार नोबेल पुरस्कार एबेल पुरस्कार17. नेताजींचे देशप्रेम आजही प्रेरणा देतात. – नेताजी हा शब्द …. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] समूहवाचक नाम सामान्य नाम भाववाचक नाम विशेष नाम18. एक हार 25 फुलांचा बनतो. दुकानात 250 गुलाबाची आणि p शेवंतीची फुले आहे जर एका हारात गुलाब आणि शेवंतीच्या फुलाचे प्रमाण 2:3 असेल तर एकही फुल शिल्लक न राहता हार बनवायचे असेल तर p ची किंमत किती असेल? [ फ्री टेस्ट – https://onlinetest.sbfied.com ] 375 225 250 42519. पुस्तकाचा वापर व्यवस्थित कर – या वाक्याच्या बाबतीत योग्य विधान ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हे स्वार्थी वाक्य आहे आणि पहिल्या शब्दाला द्वितीया विभक्तीचे प्रत्यय लागले आहे हे आज्ञार्थी वाक्य आहे आणि पहिल्या शब्दाला षष्ठी विभक्तीचे प्रत्यय लागले आहे हे आज्ञार्थी वाक्य आहे आणि पहिल्या शब्दाला पंचमी विभक्तीचे प्रत्यय लागले आहे हे स्वार्थी वाक्य आहे आणि पहिल्या शब्दाला षष्ठी विभक्तीचे प्रत्यय लागले आहे20. कुटुंब नियोजनाचे प्रथम पुरस्कर्ते असा गौरव खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वाचा केला जातो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] धों के कर्वे न्या रानडे र धो कर्वे र पु परांजपे Loading …Question 1 of 20
Great
Very nice sir
Mala khup aavadl
Questions pn chan aahet