Police Bharti Question Paper 203

1. 2019 यावर्षी किती लोकांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. UNO च्या सुरक्षा परिषदेचा विचार करता गटात न बसणारा पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. तिचे ओठ कमळाच्या कळीसारखे गुलाबी होते – अलंकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. खालीलपैकी कोणता पुरस्कार साहित्य क्षेत्राशी संबंधित नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. साई रेखाला म्हणाला – तुझ्या भावाची बायको माझ्या वडिलांची पत्नी आहे. तर रेखा साईची कोण? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. एक हार 25 फुलांचा बनतो. दुकानात 250 गुलाबाची आणि p शेवंतीची फुले आहे जर एका हारात गुलाब आणि शेवंतीच्या फुलाचे प्रमाण 2:3 असेल तर एकही फुल शिल्लक न राहता हार बनवायचे असेल तर p ची किंमत किती असेल? [ फ्री टेस्ट – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. आरोग्य क्षेत्राशी संबंधित असणारे मिशन इंद्रधनुष्य कोणत्या वर्षात सुरू झाले? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. नेताजींचे देशप्रेम आजही प्रेरणा देतात. – नेताजी हा शब्द …. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. आप्पांना कोणताही घोडा द्या ते त्याला शर्यतीत पळवितात – क्रियापद प्रकार ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. 54 + 45 – 90 + 127 + 2³ = r² तर r ची किंमत किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. 1) फंटा हे शीतपेय कोको-कोला पेक्षा स्वस्त आहे. 2) सेव्हन अप हे शीतपेय कोको-कोला पेक्षा महाग आहे – तर खालील पैकी योग्य काय? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. 4 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 24 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या सरासरी पेक्षा किती ने लहान असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. 25a आणि 18a या दोन संख्यांचा मसावि 8 आणि लसावि 3600 आहे तर a ची किंमत किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. वाजीद खान यांचे नुकतेच निधन झाले. ते ….. होते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. गुन्ह्याचा छडा लावायचा म्हणजे गुप्तहेराकडे …… दृष्टी असलीच पाहिजे. योग्य अलंकारिक शब्द निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!