Police Bharti Question Paper 209 [ Updated ] 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 31/08/2021 1. त्या पडक्या वाड्यात नको जाऊ बापू; दगडबिगड डोक्यात पडेल – अभ्यस्त शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] डोक्यात दगडबिगड पडक्या पडक्या वाड्यात2. अकर्मक वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गुड्डू पुस्तक फाडतो गुड्डूने प्रांजलचे पुस्तक फाडले पुस्तक कसे फाटले? प्रांजल पुस्तक वाचते3. लाईट येण्याची बातमी गावात समजली आणि घराघरात आनंद झाला. आणि हे कोणते उभयान्वयी अव्यय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] परिणामबोधक विकल्पबोधक न्युनत्वबोधक समुच्चयबोधक4. खालीलपैकी कोणत्या संख्येला 5 8 आणि 11 ने भाग दिल्यास बाकी अनुक्रमे 4 7 10 इतकी उरेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 439 440 438 4415. भारताची पहिली अणुभट्टी …. ही असून … या देशाच्या साहाय्याने उभारण्यात आली आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अप्सरा ब्रिटन झर्लीना जपान तारापूर अमेरिका सायरस कॅनडा6. एका ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न 24000 आहे तर हिशोब तपासणी कोण करेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जिल्हा परिषद या अल्प उत्पन्नासाठी गरज नाही पंचायत समिती ग्रामपंचायत7. सोडवा : 11892 – 3756 + 4386 – 2344 [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10178 10168 10187 111788. आपल्या अपमानाची आठवण म्हणून त्याने रक्ताने ती तारीख डायरीत लिहिली. रक्ताने – विभक्ती कारकार्थ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अधिकार करण संबंध कर्म9. सहसंबंध ओळखून पर्याय निवडा – NATION – 2BUJP INDIA – 2OEB DANCING – ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2EBDJH 2BDEJK 2DBEKJ 2EBDHJ10. निखिल पूजा आणि मोहित यांना इंग्रजी बोलता येते. विकास मराठी आणि हिंदी बोलतो. पूजा आणि मोहित अनुक्रमे मराठी आणि हिंदी बोलतात. तर खालीलपैकी कोण एकच भाषा बोलतो/बोलते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] विकास मोहित पूजा निखिल11. शिर्डी येथील प्रसिद्ध साईबाबा मंदिर कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नाशिक राहाता अहमदनगर नागपूर12. एक कॉन्ट्रॅक्टर 47ft x 33ft इतके बांधकाम 1395900 रुपयांमध्ये बांधायला घेतो. त्याच्याकडे अजून ग्राहक आला ज्याला 851ft² इतके बांधकाम करायचे आहे तर कॉन्ट्रॅक्टर ने त्याला किती कॉन्ट्रॅक्ट साठी किती रक्कम सांगायला हवी? [ https://onlinetest.sbfied.com ] 680000 755000 675900 76590013. 1857 च्या उठावाची पूर्व नियोजित तारीख काय होती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 29 मार्च 21 फेब्रुवारी 14 जुलै 31 मे14. धवल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सरल कृष्ण स्थिर धवन15. नुकताच नौकरीला लागलेला सुदेश पहिल्या दिवशी 20kmph च्या वेगाने जातो दुसऱ्या दिवशी तो 25kmph च्या वेगाने गेल्यास 30 मिनिटे लवकर पोहचतो. तर त्याचे ऑफिस घरापासून किती अंतरावर असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 50 km 60 km 40 km 45 km16. पार्किंग मध्ये चार गाड्या उभ्या आहेत – त्यापैकी अशी गाडी निवडा जिच्या नंबर प्लेट च्या चार अंकापैकी मध्ये असणाऱ्या अंकाची बेरीज एक वर्ग संख्या आहे. शेवटचा अंक एक घन संख्या आहे आणि पहिल्या आणि शेवटच्या अंकांची बेरीज एक वर्ग संख्या आहे 1881 7923 3726 113817. एक पाण्याचा टँकर एका मोठ्या पाईप ने भरायला 5 तासांचा वेळ लागतो. परंतु विद्युत प्रवाह खंडित झाल्यामुळे तो नळ त्याच्या मूळ क्षमतेच्या अर्धा क्षमतेने काम करतो तर आता टँकर किती तासात भरेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8 तास 10 तास 4 तास 2.5 तास18. निखिल पूजा आणि मोहित यांना इंग्रजी बोलता येते. विकास मराठी आणि हिंदी बोलतो. पूजा आणि मोहित अनुक्रमे मराठी आणि हिंदी बोलतात. तर कोणती भाषा सर्वात जास्त बोलली जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] इंग्रजी हिंदी सर्व भाषा समान बोलल्या जातात मराठी19. 89, 100, 122, 155, 199, ?, 320 [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 254 244 222 23220. अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कोल्हापूर जळगाव सोलापूर नाशिक Loading …Question 1 of 20 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….
Sagar Sir | SBfied.com 01/09/2021 at 7:48 amइतर सर्व टेस्ट देण्यासाठी भेट द्या खालील लिंक वर – सर्व टेस्ट द्या Reply
Nice
इतर सर्व टेस्ट देण्यासाठी भेट द्या खालील लिंक वर – सर्व टेस्ट द्या
Thanks sir