Police Bharti Question Paper 209 [ Updated ] 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 31/08/2021 1. 1857 च्या उठावाची पूर्व नियोजित तारीख काय होती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 21 फेब्रुवारी 14 जुलै 29 मार्च 31 मे 2. निखिल पूजा आणि मोहित यांना इंग्रजी बोलता येते. विकास मराठी आणि हिंदी बोलतो. पूजा आणि मोहित अनुक्रमे मराठी आणि हिंदी बोलतात. तर कोणती भाषा सर्वात जास्त बोलली जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मराठी सर्व भाषा समान बोलल्या जातात हिंदी इंग्रजी 3. नुकताच नौकरीला लागलेला सुदेश पहिल्या दिवशी 20kmph च्या वेगाने जातो दुसऱ्या दिवशी तो 25kmph च्या वेगाने गेल्यास 30 मिनिटे लवकर पोहचतो. तर त्याचे ऑफिस घरापासून किती अंतरावर असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 50 km 40 km 45 km 60 km 4. एक पाण्याचा टँकर एका मोठ्या पाईप ने भरायला 5 तासांचा वेळ लागतो. परंतु विद्युत प्रवाह खंडित झाल्यामुळे तो नळ त्याच्या मूळ क्षमतेच्या अर्धा क्षमतेने काम करतो तर आता टँकर किती तासात भरेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2.5 तास 4 तास 10 तास 8 तास 5. शिर्डी येथील प्रसिद्ध साईबाबा मंदिर कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नागपूर अहमदनगर नाशिक राहाता 6. सहसंबंध ओळखून पर्याय निवडा – NATION – 2BUJP INDIA – 2OEB DANCING – ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2EBDHJ 2BDEJK 2DBEKJ 2EBDJH 7. खालीलपैकी कोणत्या संख्येला 5 8 आणि 11 ने भाग दिल्यास बाकी अनुक्रमे 4 7 10 इतकी उरेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 441 439 440 438 8. 89, 100, 122, 155, 199, ?, 320 [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 254 222 244 232 9. धवल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कृष्ण स्थिर सरल धवन 10. त्या पडक्या वाड्यात नको जाऊ बापू; दगडबिगड डोक्यात पडेल – अभ्यस्त शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पडक्या दगडबिगड पडक्या वाड्यात डोक्यात 11. एक कॉन्ट्रॅक्टर 47ft x 33ft इतके बांधकाम 1395900 रुपयांमध्ये बांधायला घेतो. त्याच्याकडे अजून ग्राहक आला ज्याला 851ft² इतके बांधकाम करायचे आहे तर कॉन्ट्रॅक्टर ने त्याला किती कॉन्ट्रॅक्ट साठी किती रक्कम सांगायला हवी? [ https://onlinetest.sbfied.com ] 765900 755000 680000 675900 12. निखिल पूजा आणि मोहित यांना इंग्रजी बोलता येते. विकास मराठी आणि हिंदी बोलतो. पूजा आणि मोहित अनुक्रमे मराठी आणि हिंदी बोलतात. तर खालीलपैकी कोण एकच भाषा बोलतो/बोलते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] निखिल विकास मोहित पूजा 13. एका ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न 24000 आहे तर हिशोब तपासणी कोण करेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ग्रामपंचायत जिल्हा परिषद या अल्प उत्पन्नासाठी गरज नाही पंचायत समिती 14. अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नाशिक सोलापूर कोल्हापूर जळगाव 15. अकर्मक वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गुड्डू पुस्तक फाडतो प्रांजल पुस्तक वाचते गुड्डूने प्रांजलचे पुस्तक फाडले पुस्तक कसे फाटले? 16. पार्किंग मध्ये चार गाड्या उभ्या आहेत – त्यापैकी अशी गाडी निवडा जिच्या नंबर प्लेट च्या चार अंकापैकी मध्ये असणाऱ्या अंकाची बेरीज एक वर्ग संख्या आहे. शेवटचा अंक एक घन संख्या आहे आणि पहिल्या आणि शेवटच्या अंकांची बेरीज एक वर्ग संख्या आहे 1138 1881 3726 7923 17. लाईट येण्याची बातमी गावात समजली आणि घराघरात आनंद झाला. आणि हे कोणते उभयान्वयी अव्यय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] परिणामबोधक समुच्चयबोधक न्युनत्वबोधक विकल्पबोधक 18. भारताची पहिली अणुभट्टी …. ही असून … या देशाच्या साहाय्याने उभारण्यात आली आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सायरस कॅनडा तारापूर अमेरिका झर्लीना जपान अप्सरा ब्रिटन 19. आपल्या अपमानाची आठवण म्हणून त्याने रक्ताने ती तारीख डायरीत लिहिली. रक्ताने – विभक्ती कारकार्थ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कर्म अधिकार करण संबंध 20. सोडवा : 11892 – 3756 + 4386 – 2344 [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 11178 10178 10168 10187 Loading … Question 1 of 20 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….
Sagar Sir | SBfied.com 01/09/2021 at 7:48 am इतर सर्व टेस्ट देण्यासाठी भेट द्या खालील लिंक वर – सर्व टेस्ट द्या Reply
Nice
इतर सर्व टेस्ट देण्यासाठी भेट द्या खालील लिंक वर – सर्व टेस्ट द्या
Thanks sir