Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 211 [ Updated ]

1. खालीलपैकी बिलियर्ड्स या खेळाशी संबंधित कोण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. सर्वांनी सहमतीशिवाय या कामात पुढाकार घ्यायला हवा – या वाक्यात काय बदल करायला पाहिजे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. एक लिटर शरबत मध्ये साखरेचे द्रावण आणि पाणी 3:22 या प्रमाणात आहे. गोड चव कमी झाल्याने त्यात काही मिली साखरेचे द्रावण ओतले. आता मात्र हे प्रमाण 1:4 झाले तर ओतलेले द्रावण किती मिली असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. सात बेटांचे शहर असणाऱ्या मुंबई शहरात खालीलपैकी कोणते बेट नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. खोळंबा होणे – या अर्थाचा वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. मोबाईलसंदर्भातील IMEI या संक्षेपाचा अर्थ काय होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. बुद्धिबळाच्या पटावरील 3 कॉलम आणि 2 रो कमी केले तर उरलेले एकूण रकाने किती असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. राजाजी योजना कोणी तयार केली होती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. प्रभास आणि अवनी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 24:29 आहे जे 21 वर्षानंतर 9:10 होणार आहे तर त्यांच्या 21 वर्षांनंतरच्या वयाची बेरीज किती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. एका सोनाराने इटालियन सिल्व्हर पासून बनलेल्या अंगठीवर अनुक्रमे 25% आणि d% सूट दिली. त्यामुळे 800 रू ची अंगठी 480 रू ला मिळाली तर ची किंमत किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. 11.41am ही प्रत्यक्ष वेळ असताना घड्याळ मात्र 1.18pm दाखवते.तर 10.59pm ही प्रत्यक्ष वेळ असताना घड्याळ कोणती वेळ दाखवेल?

 
 
 
 

12. 36² ÷ 36¾ = 6 चा ? घात [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. [ +#++##++###++####+???## ] – ही चिन्हमालिका लक्षात घेऊन ? चिन्हाच्या जागी काय येईल ते शोधा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. सोमवार ला शनिवार मंगळवार ला रविवार असे नावे दिले तर शुक्रवारच्या परवा नवीन नावानुसार कोणता वार होता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. पुष्पाचे डोळे अग्निसारखे लाल झाले होते! – या वाक्यात उपमान कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

16. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

17. खालीलपैकी कोणते उदाहरण मध्यमपदलोपी समासाचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

18. अयोग्य प्रकारे केलेले सामान्यरूप ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

19. संशोधकाने एक बांबू निरिक्षणासाठी घेतला त्यावेळी तो 3 फूट उंचीचा होता.पहिल्या 10 दिवसात उंचीत 100% ने वाढ झाली. नंतरच्या 10 दिवसात एकूण उंचीच्या 50% वाढ झाली. परंतु आलेल्या वादळात बांबू 50% तुटला गेला तर आता त्याची उंची किती असेल?

 
 
 
 

20. खालील पर्यायातून गटात न बसणारा पर्याय ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 20

2 thoughts on “Police Bharti Question Paper 211 [ Updated ]”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!