Police Bharti Question Paper 211

1. 36² ÷ 36¾ = 6 चा ? घात [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. सात बेटांचे शहर असणाऱ्या मुंबई शहरात खालीलपैकी कोणते बेट नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. प्रभास आणि अवनी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 24:29 आहे जे 21 वर्षानंतर 9:10 होणार आहे तर त्यांच्या 21 वर्षांनंतरच्या वयाची बेरीज किती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. खोळंबा होणे – या अर्थाचा वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. सर्वांनी सहमतीशिवाय या कामात पुढाकार घ्यायला हवा – या वाक्यात काय बदल करायला पाहिजे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. 11.41am ही प्रत्यक्ष वेळ असताना घड्याळ मात्र 1.18pm दाखवते.तर 10.59pm ही प्रत्यक्ष वेळ असताना घड्याळ कोणती वेळ दाखवेल?

 
 
 
 

8. सोमवार ला शनिवार मंगळवार ला रविवार असे नावे दिले तर शुक्रवारच्या परवा नवीन नावानुसार कोणता वार होता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. संशोधकाने एक बांबू निरिक्षणासाठी घेतला त्यावेळी तो 3 फूट उंचीचा होता.पहिल्या 10 दिवसात उंचीत 100% ने वाढ झाली. नंतरच्या 10 दिवसात एकूण उंचीच्या 50% वाढ झाली. परंतु आलेल्या वादळात बांबू 50% तुटला गेला तर आता त्याची उंची किती असेल?

 
 
 
 

10. बुद्धिबळाच्या पटावरील 3 कॉलम आणि 2 रो कमी केले तर उरलेले एकूण रकाने किती असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. अयोग्य प्रकारे केलेले सामान्यरूप ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. खालीलपैकी बिलियर्ड्स या खेळाशी संबंधित कोण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. एका सोनाराने इटालियन सिल्व्हर पासून बनलेल्या अंगठीवर अनुक्रमे 25% आणि d% सूट दिली. त्यामुळे 800 रू ची अंगठी 480 रू ला मिळाली तर ची किंमत किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. राजाजी योजना कोणी तयार केली होती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. खालीलपैकी कोणते उदाहरण मध्यमपदलोपी समासाचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


1 thought on “Police Bharti Question Paper 211”

Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!