Police Bharti Question Paper 215 [ Updated ] Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 07/09/2021 1. 9000 रुपये रकमेवर चक्रवाढ पद्धतीने 2 वर्षात दहा टक्के व्याज दराने किती व्याज होईल? 1980 1800 10890 1890 2. भारताचा शेजारी नेपाळ या देशाचे चलन कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शेकेल रुपी रुपया रुपिया 3. कोणता ग्रह सूर्याच्या अगदी जवळ आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बुध मंगळ पृथ्वी शुक्र 4. प्रतिक आणि आई यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 1:5 आहे. त्याच्या जन्माच्या वेळी आईचे वय 28 वर्षे होते. तर आज प्रतिक किती वर्षांचा असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 10 9 8 7 5. एका कंपनीत 10 मिनिटात एक कामगार 6 पिशव्यांना चैन बसवतो. जर दोन तासात 648 पिशव्यांना चैन बसवली जाते. तर ह्या दोन तासात किती कामगारांनी काम केले असले पाहिजे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 7 6 9 4 6. एका संख्येच्या 56% आणि 1/5 यांच्यात फरक 180 चा फरक आहे. तर ती संख्या कोणती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 600 800 500 1200 7. 16 : 4864 :: 19 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3857 5795 5776 7657 8. वेगळा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हवा सुंदर दुध सोने 9. रात्री पैंजणांची …… ऐकून त्याची झोप उडाली. – योग्य ध्वनीदर्शक शब्द निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] छुम छुम खनखन छनछनाट छनछन 10. आजोबा पुस्तक वाचतात. – या वाक्यात कर्माची विभक्ती कायआहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रथमा द्वितीया यापैकी नाही तृतीया 11. 324 256 196 144 100 64 ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 56 36 49 25 12. जर A = 1 B = 3 C = 5 D = 7 तर Top हा शब्द कसा लिहाल ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 37 29 31 39 31 33 39 29 31 37 31 33 13. 11,20, 33, 51, 75, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 109 120 106 96 14. लोह पोलाद उद्योगांचे व्यवस्थापन ….. द्वारे केले जाते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] NALCO Tata Steel SAIL COAL India 15. खडाजंगी – या अलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मोठे भांडण मोठी मिरवणूक कुस्तीचा आखाडा लहान व्यक्तीने मोठ्या व्यक्तीला दिलेले आवाहन 16. [9×4 ] S [3×8] P [5×3] = 4 तर S P च्या जागी अनुक्रमे कोणते चिन्ह येऊ शकेल? जर गणिती क्रिया करण्याचा क्रम डावीकडून उजवीकडे असेल. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ÷ x + ÷ – + x ÷ 17. बँकेत जाऊन नवीन खाते उघड. – हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मिश्र वाक्य संयुक्त वाक्य नकारार्थी वाक्य केवल वाक्य 18. टोकोफेरॉल हे कोणत्या जीवनसत्त्वाचे शास्त्रीय नाव आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ए बी डी ई 19. न्यायालयीन खटल्यात राज्य सरकारची बाजू ….. मांडतो. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राज्यपाल नियंत्रक व महालेखापरीक्षक महाधिवक्ता महान्यायवादी 20. 6172483946536728 या अंक मालिकेत किती संख्या अशा आहेत ज्यांच्या मागे विषम संख्या आहे आणि पुढे सम संख्या आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5 2 3 4 Loading … Question 1 of 20 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….