Police Bharti Question Paper 215 [ Updated ] Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 07/09/2021 1. एका संख्येच्या 56% आणि 1/5 यांच्यात फरक 180 चा फरक आहे. तर ती संख्या कोणती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 800 600 1200 500 2. कोणता ग्रह सूर्याच्या अगदी जवळ आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बुध पृथ्वी मंगळ शुक्र 3. खडाजंगी – या अलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मोठे भांडण मोठी मिरवणूक कुस्तीचा आखाडा लहान व्यक्तीने मोठ्या व्यक्तीला दिलेले आवाहन 4. बँकेत जाऊन नवीन खाते उघड. – हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नकारार्थी वाक्य केवल वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य 5. लोह पोलाद उद्योगांचे व्यवस्थापन ….. द्वारे केले जाते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] SAIL Tata Steel COAL India NALCO 6. [9×4 ] S [3×8] P [5×3] = 4 तर S P च्या जागी अनुक्रमे कोणते चिन्ह येऊ शकेल? जर गणिती क्रिया करण्याचा क्रम डावीकडून उजवीकडे असेल. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] – + ÷ x + ÷ x ÷ 7. न्यायालयीन खटल्यात राज्य सरकारची बाजू ….. मांडतो. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नियंत्रक व महालेखापरीक्षक महाधिवक्ता राज्यपाल महान्यायवादी 8. 9000 रुपये रकमेवर चक्रवाढ पद्धतीने 2 वर्षात दहा टक्के व्याज दराने किती व्याज होईल? 1890 1800 10890 1980 9. रात्री पैंजणांची …… ऐकून त्याची झोप उडाली. – योग्य ध्वनीदर्शक शब्द निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] छनछन छनछनाट खनखन छुम छुम 10. प्रतिक आणि आई यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 1:5 आहे. त्याच्या जन्माच्या वेळी आईचे वय 28 वर्षे होते. तर आज प्रतिक किती वर्षांचा असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 8 10 7 9 11. जर A = 1 B = 3 C = 5 D = 7 तर Top हा शब्द कसा लिहाल ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 37 31 33 37 29 31 39 29 31 39 31 33 12. वेगळा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सुंदर हवा सोने दुध 13. टोकोफेरॉल हे कोणत्या जीवनसत्त्वाचे शास्त्रीय नाव आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ई ए बी डी 14. 16 : 4864 :: 19 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5776 7657 3857 5795 15. 324 256 196 144 100 64 ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 56 49 25 36 16. भारताचा शेजारी नेपाळ या देशाचे चलन कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रुपिया रुपी शेकेल रुपया 17. एका कंपनीत 10 मिनिटात एक कामगार 6 पिशव्यांना चैन बसवतो. जर दोन तासात 648 पिशव्यांना चैन बसवली जाते. तर ह्या दोन तासात किती कामगारांनी काम केले असले पाहिजे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 7 6 4 9 18. 11,20, 33, 51, 75, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 109 106 120 96 19. 6172483946536728 या अंक मालिकेत किती संख्या अशा आहेत ज्यांच्या मागे विषम संख्या आहे आणि पुढे सम संख्या आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2 3 4 5 20. आजोबा पुस्तक वाचतात. – या वाक्यात कर्माची विभक्ती कायआहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही प्रथमा द्वितीया तृतीया Loading … Question 1 of 20 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….