Police Bharti Question Paper 220 [ Updated ]

1. स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. नेहमी खरे बोलावे म्हणजे ‘नाना मुका नाका’ ; हे नेहमी आहे म्हणजे ‘दूना नाका अना’ आणि हे खरे आहे म्हणजे ‘दुना मुका अना’ तर बोलावे शब्दाचा संकेत काय असेल? [ पोलीस भरतीच्या फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत लाभार्थीच्या खात्यामध्ये किती रुपये जमा केले जातात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. सर्वात मोठे हृदय …. या प्राण्याचे आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. चौदावे रत्न दाखवताच आरोपी …….. वाक्य पूर्ण करण्यासाठी संयुक्त क्रियापद निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. समान वेगाने एका रिक्षाला 24 किमी अंतर जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेचे आणि 64 किमी अंतर जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेचे गुणोत्तर काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. बारीक बबलू बोलताना पटकन बोलतो – विशेषण ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. एका परीक्षेत पास होण्यासाठी 40% गुण आवश्यक आहे. रमेश ला 380 मार्क्स मिळाले आणि तो 60 मार्क्स जास्त घेऊन पास झाला. 280 मार्क्स असणारा राहुलला किती टक्के कमी पडले असेल म्हणून त्याचा निकाल पास आला नसेल? [ https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. 8000 रू किमतीचा मोबाईल 25% सूट देऊनही श्रद्धा मोबाईल शॉपी 20% नफा कमावते तर मोबाईलची खरेदी किंमत किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10. एखादी फाइल सेव्ह करण्यासाठी कोणता शॉर्टकट वापराल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. खालीलपैकी कोणता शब्द इतर शब्दांचा समानार्थी नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. सम– ; अज–म– ; –मर हे शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी एक पर्याय निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. 18 27 36 ….. या मालिकेतील आठव्या पदाचे वर्गमूळ काय असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. तुमच्या आईची आई ही तुमच्या मामाच्या बहिणीच्या वडीलांची कोण? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. भारतात सध्या …. उच्च न्यायालय आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

16. गीता एक काम 12 दिवसात तर सीता तेच काम 9 दिवसात करते. जर दोघींनी एकत्र 4 दिवस आणि मग एकट्या गीताने दोन दिवस काम केले तर उर्वरित काम सीता किती दिवसात पूर्ण करू शकेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

17. विकास दवाखान्यात गेला. या वाक्यातील क्रियापद ….. आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

18. चार भावंडांपैकी नेहा चे वय अनिलच्या वयाच्या चार पट आहे. सुधीर चे वय अनिलच्या वयाच्या सहा पट आहे. कृष्णाच्या वयाच्या दीडपट सुधीर चे वय आहे. तर यामध्ये जुळी भावंडे कोणती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

19. नेहमी खरे बोलावे म्हणजे ‘नाना मुका नाका’ ; हे नेहमी आहे म्हणजे ‘दूना नाका अना’ आणि हे खरे आहे म्हणजे ‘दुना मुका अना’ तर हे साठी कोणता संकेत असेल? [ पोलीस भरतीच्या फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

20. काळ ओळखा – सूर्य पूर्वेला उगवतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 20


1 thought on “Police Bharti Question Paper 220 [ Updated ]”

  1. चुकलेली प्रशांची योग्य उत्तरे दिसत नाहीत फॅक्ट गणित ची explan आहेत

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now