Police Bharti Question Paper 220

1. नेहमी खरे बोलावे म्हणजे ‘नाना मुका नाका’ ; हे नेहमी आहे म्हणजे ‘दूना नाका अना’ आणि हे खरे आहे म्हणजे ‘दुना मुका अना’ तर हे साठी कोणता संकेत असेल? [ पोलीस भरतीच्या फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. सर्वात मोठे हृदय …. या प्राण्याचे आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. गीता एक काम 12 दिवसात तर सीता तेच काम 9 दिवसात करते. जर दोघींनी एकत्र 4 दिवस आणि मग एकट्या गीताने दोन दिवस काम केले तर उर्वरित काम सीता किती दिवसात पूर्ण करू शकेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत लाभार्थीच्या खात्यामध्ये किती रुपये जमा केले जातात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. चौदावे रत्न दाखवताच आरोपी …….. वाक्य पूर्ण करण्यासाठी संयुक्त क्रियापद निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. समान वेगाने एका रिक्षाला 24 किमी अंतर जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेचे आणि 64 किमी अंतर जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेचे गुणोत्तर काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. एका परीक्षेत पास होण्यासाठी 40% गुण आवश्यक आहे. रमेश ला 380 मार्क्स मिळाले आणि तो 60 मार्क्स जास्त घेऊन पास झाला. 280 मार्क्स असणारा राहुलला किती टक्के कमी पडले असेल म्हणून त्याचा निकाल पास आला नसेल? [ https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. चार भावंडांपैकी नेहा चे वय अनिलच्या वयाच्या चार पट आहे. सुधीर चे वय अनिलच्या वयाच्या सहा पट आहे. कृष्णाच्या वयाच्या दीडपट सुधीर चे वय आहे. तर यामध्ये जुळी भावंडे कोणती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. बारीक बबलू बोलताना पटकन बोलतो – विशेषण ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. विकास दवाखान्यात गेला. या वाक्यातील क्रियापद ….. आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. सम– ; अज–म– ; –मर हे शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी एक पर्याय निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. भारतात सध्या …. उच्च न्यायालय आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. खालीलपैकी कोणता शब्द इतर शब्दांचा समानार्थी नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. नेहमी खरे बोलावे म्हणजे ‘नाना मुका नाका’ ; हे नेहमी आहे म्हणजे ‘दूना नाका अना’ आणि हे खरे आहे म्हणजे ‘दुना मुका अना’ तर बोलावे शब्दाचा संकेत काय असेल? [ पोलीस भरतीच्या फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!