Police Bharti Question Paper 233 [ Updated ] Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 28/09/2021 1. 92 ते 188 दरम्यान एकूण ….. नैसर्गिक संख्या आणि एकूण …. समसंख्या आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 97 आणि 46 97 आणि 48 97 आणि 49 96 आणि 482. नफा आणि विक्री किमतीचे गुणोत्तर 1:6 आहे जर खरेदी किंमत 250 रू असेल तर विक्री किंमत किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 400 रू 375 रू 350 रू 300 रू3. गटात न बसणारा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जून सप्टेंबर एप्रिल जानेवारी4. चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] समद्विभुज त्रिकोण – दोन बाजू समान असतात काटकोन त्रिकोण – सर्व कोन काटकोन असतात समभुज त्रिकोण – सर्व कोन सारखे असतात विषमभुज त्रिकोण – कोणतीही बाजू समान नसते5. दोन रन काढून आऊट झाला – या वाक्याचा कर्ता काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यष्टीरक्षक गोलंदाज तो रन6. खालीलपैकी कोणता वाऱ्याचा प्रकार नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गरजणारे 40 खवळलेले 50 मतलई 30 कर्कश 607. सुभाषचंद्र बोस यांनी नजर कैदेतून विषयांतर करून ….. कडे प्रयाण केले. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जपान जर्मनी इटली रशिया8. बाबा घरी येतील. आम्ही सिनेमाला जाऊ. केवल वाक्य तयार करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वरील सर्व पर्याय बरोबर आहे. बाबा घरी येतील म्हणून आम्ही सिनेमाला जाऊ बाबा घरी येतील आणि आम्ही सिनेमाला जाऊ बाबा घरी आल्यावर आम्ही सिनेमाला जाऊ.9. नीताच्या आजोबांचे वडील हे रमाबाईंचे सासरे आहे. तरी नीताचे वडील रमाबाईंच्या पतीचे कोण? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काका पुतण्या नातू आजोबा10. तुम्ही आमची जबाबदारी आहात – या वाक्यात सर्वनाम कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तुम्ही आणि आहात आमची तुम्ही आणि आमची तुम्ही11. भरदिवसा गावभर फिरणे योग्य नाही – या वाक्यात उपसर्गघटित शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एकही नाही. गावभर भरदिवसा भरसभेत12. जगातील सर्वात जास्त गोड पाणी कोणत्या खंडात आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आशिया ऑस्ट्रेलिया अंटार्टिका अमेरिका13. थापाड्याला वाटाड्या भेटला. मग त्याने रस्ता दाखवला. – शब्दाचा विचार केला असता कोणी कोणाला रस्ता दाखवला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दोघांनी एकमेकांना थापाड्याने वाटाड्याला वाटाड्याने वाटाड्याला वाटाड्याने थापाड्याला14. 3 वाजून 15 मिनीटे या वेळेला घड्याळ सुरू केली पण 9 वाजून 15 मिनीटे या वेळेला तिने 9 वाजून 6 मिनीटे हा वेळ दाखवला. तर घड्याळ तासाला किती मिनीटे मागे पडत आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दोन दीड एक अडीच15. वेगळी संख्या ओळखा – 2, 4, 8, 16, 32, 64 [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 64 2 16 3216. मिशन इंद्रधनुष्य मध्ये ….. या विकाराचा समावेश होत नाही. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] धनुर्वात गोवर कॅन्सर क्षय17. रमेश कारखान्यात काम करतो 1) रमेशला रविवार आवडतो. 2) रमेशला सुट्टी आवडत नाही. यावरून काय अनुमान काढता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दोन पैकी एक तर्क बरोबर असेल. रमेश खोट बोलत आहे. रमेश कारखान्यात काम करत नाही रमेशला रविवारी सुट्टी नसते18. कलहारी वाळवंट कोणत्या खंडात आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] द अमेरिका आशिया आफ्रिका उ अमेरिका19. 8750 लोकसंख्या असलेल्या गावात स्त्री पुरुष प्रमाण 3:2 आहे. तर गावात स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा कितीने जास्त असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1750 2150 2250 195020. 2⁰ x 3² x 3¹ = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 56 54 27 0 Loading …Question 1 of 20 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….