Police Bharti Question Paper 233 [ Updated ] Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 28/09/2021 28/09/2021 1. चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काटकोन त्रिकोण – सर्व कोन काटकोन असतात विषमभुज त्रिकोण – कोणतीही बाजू समान नसते समद्विभुज त्रिकोण – दोन बाजू समान असतात समभुज त्रिकोण – सर्व कोन सारखे असतात 2. नीताच्या आजोबांचे वडील हे रमाबाईंचे सासरे आहे. तरी नीताचे वडील रमाबाईंच्या पतीचे कोण? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नातू काका पुतण्या आजोबा 3. मिशन इंद्रधनुष्य मध्ये ….. या विकाराचा समावेश होत नाही. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] क्षय धनुर्वात कॅन्सर गोवर 4. 2⁰ x 3² x 3¹ = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 54 27 56 0 5. जगातील सर्वात जास्त गोड पाणी कोणत्या खंडात आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आशिया अमेरिका अंटार्टिका ऑस्ट्रेलिया 6. नफा आणि विक्री किमतीचे गुणोत्तर 1:6 आहे जर खरेदी किंमत 250 रू असेल तर विक्री किंमत किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 300 रू 350 रू 375 रू 400 रू 7. गटात न बसणारा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जानेवारी जून एप्रिल सप्टेंबर 8. थापाड्याला वाटाड्या भेटला. मग त्याने रस्ता दाखवला. – शब्दाचा विचार केला असता कोणी कोणाला रस्ता दाखवला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वाटाड्याने थापाड्याला वाटाड्याने वाटाड्याला थापाड्याने वाटाड्याला दोघांनी एकमेकांना 9. 92 ते 188 दरम्यान एकूण ….. नैसर्गिक संख्या आणि एकूण …. समसंख्या आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 97 आणि 46 97 आणि 49 97 आणि 48 96 आणि 48 10. 3 वाजून 15 मिनीटे या वेळेला घड्याळ सुरू केली पण 9 वाजून 15 मिनीटे या वेळेला तिने 9 वाजून 6 मिनीटे हा वेळ दाखवला. तर घड्याळ तासाला किती मिनीटे मागे पडत आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दीड दोन एक अडीच 11. कलहारी वाळवंट कोणत्या खंडात आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] उ अमेरिका आशिया आफ्रिका द अमेरिका 12. वेगळी संख्या ओळखा – 2, 4, 8, 16, 32, 64 [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 64 32 2 16 13. तुम्ही आमची जबाबदारी आहात – या वाक्यात सर्वनाम कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आमची तुम्ही तुम्ही आणि आहात तुम्ही आणि आमची 14. दोन रन काढून आऊट झाला – या वाक्याचा कर्ता काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यष्टीरक्षक तो रन गोलंदाज 15. भरदिवसा गावभर फिरणे योग्य नाही – या वाक्यात उपसर्गघटित शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भरदिवसा एकही नाही. गावभर भरसभेत 16. सुभाषचंद्र बोस यांनी नजर कैदेतून विषयांतर करून ….. कडे प्रयाण केले. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जपान रशिया इटली जर्मनी 17. 8750 लोकसंख्या असलेल्या गावात स्त्री पुरुष प्रमाण 3:2 आहे. तर गावात स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा कितीने जास्त असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 2250 1950 1750 2150 18. खालीलपैकी कोणता वाऱ्याचा प्रकार नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खवळलेले 50 मतलई 30 कर्कश 60 गरजणारे 40 19. बाबा घरी येतील. आम्ही सिनेमाला जाऊ. केवल वाक्य तयार करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बाबा घरी येतील म्हणून आम्ही सिनेमाला जाऊ बाबा घरी आल्यावर आम्ही सिनेमाला जाऊ. बाबा घरी येतील आणि आम्ही सिनेमाला जाऊ वरील सर्व पर्याय बरोबर आहे. 20. रमेश कारखान्यात काम करतो 1) रमेशला रविवार आवडतो. 2) रमेशला सुट्टी आवडत नाही. यावरून काय अनुमान काढता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रमेश खोट बोलत आहे. दोन पैकी एक तर्क बरोबर असेल. रमेशला रविवारी सुट्टी नसते रमेश कारखान्यात काम करत नाही Loading … Question 1 of 20 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….