Police Bharti Question Paper 234 [ Updated ] Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 29/09/2021 1. एका कारखान्यात 96 सूटकेस बनवण्यात आल्या. त्यापैकी 13/8 सुटकेस क्वालिटी चेक मध्ये पास झाल्या. आणि त्यामध्ये 1/12 सुटकेस एक्सपोर्ट करण्यायोग्य होत्या. तर एक्सपोर्ट करण्यायोग्य सुटकेसची संख्या किती? [ https://onlinetest.sbfied.com ] 22 14 13 122. पोलाद निर्मितीत खालीलपैकी काय वापरतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ॲल्युमिनियम बॉक्साईट मॅंगनीज कोळसा3. अत्याचार विरोधी कायदा ( atrocity law ) ….. यावर्षी केंद्र सरकारने संमत केला. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2001 1992 1989 19834. शाहू महाराजांना राजश्री ही पदवी खालीलपैकी कोणी दिली ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केंब्रिज विद्यापीठ डॉ बाबासाहेब आंबेडकर कानपूरच्या जनतेने महात्मा गांधी5. 50° माप असणाऱ्या कोनाच्या कोटीकोनाचे माप किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 40° 25° 100° 130°6. सोडवा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 9 14 11 127. चिंटू म्हणाला : “बापरे? हे जहाज खूप मोठे आहे.” या वाक्यात कोणते विरामचिन्ह चुकीचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] : ? आणि . : आणि ? ?8. रोहितच्या 5 डावांची सरासरी 120 आहे आणि त्याने काढलेल्या धावा याप्रमाणे आहे – 118 157 138 90 आणि t तर शेवटच्या डावात शतकासाठी त्याला किती धावा कमी पडल्या असतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 4 2 3 59. विशाल खाली बस . विभक्ती ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सप्तमी संबोधन प्रथमा द्वितीया10. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 28 41 27 3111. मुरलेला पहिलवान पडला तरी पटकन उठतो. – क्रिया विशेषण ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पहिलवान पडला पटकन मुरलेला12. वटवाघूळ हे …. या गटात मोडते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] उभरचर प्राणी पक्षी वर्ग अंडज प्राणी सस्तन प्राणी13. सुनीलची आई अनिलची पत्नी आहे तर अनिलच्या भावाचे वडील सुनिलचे कोण? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आजोबा काका सासरे वडील14. एका सांकेतिक भाषेत ENTRIES हा शब्द NEEIRTS असा लिहितात तर ABILITY हा शब्द कसा लिहाल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] BATILIY BATIILY BATLLIY BALIITY15. धारवाडी काटा म्हणजे काय? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मोठे वजन मोजण्याचा काटा छोटा काटा पायात खोलवर रुतलेला काटा बिनचूक वजनाचा काटा16. 2343_2343_2343_23434 – मालिका पूर्ण करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 234 444 222 33317. कलम 370 बरोबर आणखी एक कलम रद्द करण्यात आले ते कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 79 35 अ 51 अ 48 अ18. अनिता आणि बबिता यांच्या वयाची सरासरी 10 आहे. बबीता आणि कल्पना यांच्या वयाची सरासरी 13 आहे. अनिता आणि कल्पना यांच्या वयाची सरासरी 14 आहे. तर कल्पना चे वय किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 18 19 17 1119. ANO, BON, CNO, DON, ENO, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] FON GON FNO GNO20. सहर्ष स्वागत – यामध्ये कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वागत सहर्ष दोन्ही दोन्हीही नाही Loading …Question 1 of 20 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….