Police Bharti Question Paper 234 [ Updated ] 1. मुरलेला पहिलवान पडला तरी पटकन उठतो. – क्रिया विशेषण ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पहिलवान मुरलेला पटकन पडला 2. सोडवा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 9 12 14 11 3. कलम 370 बरोबर आणखी एक कलम रद्द करण्यात आले ते कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 79 48 अ 35 अ 51 अ 4. धारवाडी काटा म्हणजे काय? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पायात खोलवर रुतलेला काटा मोठे वजन मोजण्याचा काटा छोटा काटा बिनचूक वजनाचा काटा 5. चिंटू म्हणाला : “बापरे? हे जहाज खूप मोठे आहे.” या वाक्यात कोणते विरामचिन्ह चुकीचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ? : आणि ? : ? आणि . 6. एका कारखान्यात 96 सूटकेस बनवण्यात आल्या. त्यापैकी 13/8 सुटकेस क्वालिटी चेक मध्ये पास झाल्या. आणि त्यामध्ये 1/12 सुटकेस एक्सपोर्ट करण्यायोग्य होत्या. तर एक्सपोर्ट करण्यायोग्य सुटकेसची संख्या किती? [ https://onlinetest.sbfied.com ] 13 22 12 14 7. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 41 31 28 27 8. सहर्ष स्वागत – यामध्ये कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दोन्ही दोन्हीही नाही सहर्ष स्वागत 9. शाहू महाराजांना राजश्री ही पदवी खालीलपैकी कोणी दिली ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केंब्रिज विद्यापीठ डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी कानपूरच्या जनतेने 10. अनिता आणि बबिता यांच्या वयाची सरासरी 10 आहे. बबीता आणि कल्पना यांच्या वयाची सरासरी 13 आहे. अनिता आणि कल्पना यांच्या वयाची सरासरी 14 आहे. तर कल्पना चे वय किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 11 18 17 19 11. सुनीलची आई अनिलची पत्नी आहे तर अनिलच्या भावाचे वडील सुनिलचे कोण? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वडील काका आजोबा सासरे 12. एका सांकेतिक भाषेत ENTRIES हा शब्द NEEIRTS असा लिहितात तर ABILITY हा शब्द कसा लिहाल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] BALIITY BATLLIY BATILIY BATIILY 13. 2343_2343_2343_23434 – मालिका पूर्ण करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 222 234 444 333 14. वटवाघूळ हे …. या गटात मोडते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पक्षी वर्ग सस्तन प्राणी उभरचर प्राणी अंडज प्राणी 15. रोहितच्या 5 डावांची सरासरी 120 आहे आणि त्याने काढलेल्या धावा याप्रमाणे आहे – 118 157 138 90 आणि t तर शेवटच्या डावात शतकासाठी त्याला किती धावा कमी पडल्या असतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 3 5 2 4 16. पोलाद निर्मितीत खालीलपैकी काय वापरतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मॅंगनीज कोळसा ॲल्युमिनियम बॉक्साईट 17. अत्याचार विरोधी कायदा ( atrocity law ) ….. यावर्षी केंद्र सरकारने संमत केला. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1992 2001 1983 1989 18. विशाल खाली बस . विभक्ती ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] द्वितीया संबोधन प्रथमा सप्तमी 19. 50° माप असणाऱ्या कोनाच्या कोटीकोनाचे माप किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 25° 40° 130° 100° 20. ANO, BON, CNO, DON, ENO, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] FON GON GNO FNO Loading … Question 1 of 20 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….