Police Bharti Question Paper 235 [ Updated ] Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 09/11/2021 1. किंमत या शब्दाचे सामान्य रूप काय होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] किंमती किमती किमत्या किंमत2. संख्या मालिका पूर्ण करा 12, 36, 90, 180 ,270, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 900 540 270 1353. स्थाननिश्चिती वापरल्या जाणाऱ्या GPS चा अर्थ काय होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] Geo Positioning System Global Positioning System Geometric Positioning System Grand Positioning System4. एका वर्तुळाची त्रिज्या 8 सेमी आहे तर त्या वर्तुळाच्या सर्वात लांब जीवाची लांबी किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 64 सेमी 16 सेमी 8 सेमी 4 सेमी5. विशेषण हे ….. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नामाच्या फक्त आधी येते नामाच्या वचन आणि लिंग नुसार बदलते सर्व बरोबर अविकारी असतात6. दप्तरी दाखल होणे या वाक् प्रचाराचा काय अर्थ होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एखादी गोष्ट संग्रहात जमा होणे सरकारी दप्तरात जाणे शाळेच्या पिशवी ठेवणे कारकुनाने कार्यालयात प्रवेश करणे7. वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर 7:3 आहे आणखी पंधरा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:3 होईल तर त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 50 35 55 458. पर्जन्य विभागाचा विचार करता महाराष्ट्र …… पर्जन्य प्रदेशात येतो. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जास्त अति कमी कमी मध्यम9. मराठा साम्राज्य आणि इंग्रज यांच्यात एकूण किती युद्ध झाले? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1 2 3 410. रघुवीर ने एक वापरलेली बजाज ची गाडी 35700 रू घ्यायचे ठरवले. या व्यवहारात त्याला 10% रक्कम विम्यासाठी आणि 2% रक्कम दलाली म्हणून द्यायची होती. तर ती गाडी त्याला किती रुपयांना मिळेल? [ https://onlinetest.sbfied.com ] 38894 39984 34899 3994811. 2040 चे 3/17% = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 0.36 3.6 0.036 3612. you are here म्हणजे 281 285 म्हणजे you are there तर here and there म्हणजे काय? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 581 281 165 18513. आले हे …… आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सोटमूळ खोड मूळ फळ14. जाधवांचा विशाल पायलट आहे – या वाक्यात….. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जाधवांचा – विशेषण जाधवांचा – उद्देश विस्तार सर्व बरोबर आहे पायलट – विधान पूरक15. 1/3 चे 1/4% म्हणजे किती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1/12000 1/1200 1/12 1/1216. विशेषण आणि प्रकाराची चुकीची जोडी ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पाचवा – क्रमवाचक पाचपट – आवृत्तीवाचक पाच – पूर्णांकवाचक पाचपाच – गणनावाचक17. you are here म्हणजे 281 285 म्हणजे you are there तर कोणता संकेत योग्य नाही ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सर्व योग्य आहे there – 1 you – 2 are – 818. संमतीसाठी आलेल्या विधेयकावर कोणतीही कृती न करणे हा राष्ट्रपतींचा ….. आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गुणात्मक नकाराधिकार पॉकेट नकाराधिकार निलंबनात्मक नकाराधिकार पूर्ण नकाराधिकार19. 17.5 x 8 + ? = 20² + 100 तर ? ची किंमत किती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 270 180 360 64020. X म्हणजे × , T म्हणजे + , B म्हणजे ÷ तर (25 X 5 T 4) B 3 T 7 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 86 98 50 58 Loading …Question 1 of 20 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….