Police Bharti Question Paper 235

1. किंमत या शब्दाचे सामान्य रूप काय होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. पर्जन्य विभागाचा विचार करता महाराष्ट्र …… पर्जन्य प्रदेशात येतो. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. X म्हणजे × ,  T म्हणजे + ,  B म्हणजे ÷  तर (25 X 5 T 4) B 3 T 7 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. संमतीसाठी आलेल्या विधेयकावर कोणतीही कृती न करणे हा राष्ट्रपतींचा ….. आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. आले हे …… आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. विशेषण हे ….. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. संख्या मालिका पूर्ण करा 12, 36, 90, 180 ,270, ?  [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. मराठा साम्राज्य आणि इंग्रज यांच्यात एकूण किती युद्ध झाले? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. जाधवांचा विशाल पायलट आहे – या वाक्यात….. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. एका वर्तुळाची त्रिज्या 8 सेमी आहे तर त्या वर्तुळाच्या सर्वात लांब जीवाची लांबी किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर 7:3 आहे आणखी पंधरा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:3 होईल तर त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. 17.5 x 8 + ? = 20² + 100 तर ? ची किंमत किती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. दप्तरी दाखल होणे या वाक् प्रचाराचा काय अर्थ होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. 2040 चे 3/17% = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. रघुवीर ने एक वापरलेली बजाज ची गाडी 35700 रू घ्यायचे ठरवले. या व्यवहारात त्याला 10% रक्कम विम्यासाठी आणि 2% रक्कम दलाली म्हणून द्यायची होती. तर ती गाडी त्याला किती रुपयांना मिळेल? [ https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Maharashtra Police Bharti 2020 साठी अभ्यासाचे वेळापत्रक कसे असावे हे बघण्यासाठी Google मध्ये StudyWadi

( स्टडीवाडी ) सर्च करा आणि हे जबरदस्त वेळापत्रक बघा

Police Bharti Time Table
तुमच्या मित्रांना पाठवा
Don`t copy text!