Police Bharti Question Paper 237 [ Updated ] Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 11/11/2021 1. 3.2, 6.4 आणि 11.2 यांचा लसावी काढा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4.48 448 0.448 44.82. 3⁰ = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 4⁰ एकही नाही 1 दोन्हीही3. R S T पैकी प्रत्येकाला फक्त 2 रंग आवडतात. R आणि T ला निळा रंग आवडतो. पिवळा रंग T आणि R ला आवडतो. पिवळा रंग फक्त 2 व्यक्तीला आवडतो. तर लाल रंग आवडणारे व्यक्ती किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] यापैकी नाही 2 अपूर्ण माहिती 14. वेगळा गट निवडा – ACF, GIL, MOQ, SUX, TVY [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ACF TVY MOQ SUX5. राहुल दक्षिणेकडे 5 किमी चालत गेला नंतर डावीकडे वळून तो 10 किमी अंतर चालला. पुन्हा डावीकडे वळून तो 10 किमी चालला तर आता मूळ ठिकाणापासून सध्या तो कोणत्या दिशेला आहे? जर सर्व वळणे 90° मध्ये घेतलेली असेल. [ https://onlinetest.sbfied.com ] ईशान्य पूर्व वायव्य आग्नेय6. मतदारसंघाच्या जागावाटपाला …. न्यायालयात आव्हान देता येते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दिवाणी न्यायालय सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय कोणत्याही न्यायालयात नाही7. व्यापाराचे व्यवहार करण्यासाठी खास कोणते खाते वापरले जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आवर्ती खाते ठेव खाते चालु खाते बचत खाते8. गडणी या शब्दाला समानार्थी शब्द निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काजूचा गुच्छ महिला गडकरी शत्रु मैत्रीण9. एका संख्येचे 20% म्हणजे 180 तर त्या संख्येचे 45% म्हणजे किती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 495 405 450 36010. साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे यांची योग्य जोडी कोणती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चि वि जोशी – गोविंदाग्रज त्र्यंबक बापूजी ठोंबरे – कुसुमाग्रज प्र के अत्रे – केशव कुमार वि वा शिरवाडकर – बालकवी11. 2400 रुपयांचे दोन वर्षासाठी 15% दराने चक्रवाढ व्याज किती होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 784 764 794 77412. R S T पैकी प्रत्येकाला फक्त 2 रंग आवडतात. R आणि T ला निळा रंग आवडतो. पिवळा रंग T आणि R ला आवडतो. पिवळा रंग फक्त 2 व्यक्तीला आवडतो. तर चुकीचा पर्याय ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पिवळा – T सर्व चूक आहे लाल – R निळा – S13. 25 मुलांच्या एका रांगेत राम डावीकडून सातवा आहे आणि श्याम उजवीकडून तेरावा आहे. तर राम आणि शाम यांच्यात एकूण किती मुले बसली आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5 4 7 614. 1773 यावर्षी भारताचे सुप्रीम कोर्ट ….. मध्ये स्थापन झाले. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दिल्ली मद्रास मुंबई कोलकाता15. हळू बोल – या वाक्यात हळू हा शब्द कोणते कार्य करतो ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] क्रियापदाबाबत अधिकची माहिती सांगतो वाक्याचा कर्ता कर्त्याबाबत अधिकची माहिती सांगतो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो16. चंदू हुशार मुलगा आहे. या वाक्याचा अर्थ न बदलता विशेषण बदला. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चंदू ढ मुलगा आहे चंदू ढ मुलगा नाही चंदू हुशार मुलगा नाही चंदू हुशार मुलगा नाही का?17. चुकीची जोडी निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ही इमारत खूप मोठी आहे – विधानार्थी वाक्य सर्व बरोबर आहे ही इमारत किती मोठी आहे? – प्रश्नार्थक वाक्य अबब ! किती मोठी इमारती – उद्गारार्थी वाक्य18. ताजमहल ज्या संगमरवर खडकापासून बांधला आहे त्याची खाण ….. राज्यात आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उत्तराखंड दिल्ली राजस्थान हिमाचल प्रदेश19. दुसऱ्या महायुद्धात भारत ….. राष्ट्रांच्या गटात होता. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अलिप्त राष्ट्र मित्रराष्ट्र संयुक्त राष्ट्र अक्ष राष्ट्र20. 48, 42, D, 60, आणि 32 या पाच संख्यांची सरासरी 48 आहे जर D च्या जागी 33 असेल तर नवीन सरासरी आणि D मध्ये किती फरक असेल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10 11 15 13 Loading …Question 1 of 20 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….