Police Bharti Question Paper 237 [ Updated ]

1. मतदारसंघाच्या जागावाटपाला …. न्यायालयात आव्हान देता येते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. 3⁰ = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. 48, 42, D, 60, आणि 32 या पाच संख्यांची सरासरी 48 आहे जर D च्या जागी 33 असेल तर नवीन सरासरी आणि  D मध्ये किती फरक असेल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. R S T पैकी प्रत्येकाला फक्त 2 रंग आवडतात. R आणि T ला निळा रंग आवडतो. पिवळा रंग T आणि R ला आवडतो. पिवळा रंग फक्त 2 व्यक्तीला आवडतो. तर लाल रंग आवडणारे व्यक्ती किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. व्यापाराचे व्यवहार करण्यासाठी खास कोणते खाते वापरले जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. 25 मुलांच्या एका रांगेत राम डावीकडून सातवा आहे आणि श्याम उजवीकडून तेरावा आहे. तर राम आणि शाम यांच्यात एकूण किती मुले बसली आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. 2400 रुपयांचे दोन वर्षासाठी 15% दराने चक्रवाढ व्याज किती होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. गडणी या शब्दाला समानार्थी शब्द निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. R S T पैकी प्रत्येकाला फक्त 2 रंग आवडतात. R आणि T ला निळा रंग आवडतो. पिवळा रंग T आणि R ला आवडतो. पिवळा रंग फक्त 2 व्यक्तीला आवडतो. तर चुकीचा पर्याय ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10. 3.2, 6.4 आणि 11.2 यांचा लसावी काढा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. चंदू हुशार मुलगा आहे. या वाक्याचा अर्थ न बदलता विशेषण बदला. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे यांची योग्य जोडी कोणती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. 1773 यावर्षी भारताचे सुप्रीम कोर्ट ….. मध्ये स्थापन झाले. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. हळू बोल – या वाक्यात हळू हा शब्द कोणते कार्य करतो ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. ताजमहल ज्या संगमरवर खडकापासून बांधला आहे त्याची खाण ….. राज्यात आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

16. चुकीची जोडी निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

17. दुसऱ्या महायुद्धात भारत ….. राष्ट्रांच्या गटात होता. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

18. राहुल दक्षिणेकडे 5 किमी चालत गेला नंतर डावीकडे वळून तो 10 किमी अंतर चालला. पुन्हा डावीकडे वळून तो 10 किमी चालला तर आता मूळ ठिकाणापासून सध्या तो कोणत्या दिशेला आहे? जर सर्व वळणे 90° मध्ये घेतलेली असेल. [ https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

19. वेगळा गट निवडा – ACF, GIL, MOQ, SUX, TVY [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

20. एका संख्येचे 20% म्हणजे 180 तर त्या संख्येचे 45% म्हणजे किती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!