Police Bharti Question Paper 239 [ Updated ] Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 01/01/2022 1. DBT म्हणजे काय? DIGITAL BENEFIT TRANSFER DIRECT BENEFIT TRANSFER DIGITAL BANK TRANSFER DIRECT BANK TRANSFER2. द.सा.द.शे काही टक्के दराने 4800 रुपये रक्कमेचे 3 वर्षाचे सरळव्याज 2880 रुपये येते तर व्याजाचा दर किती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 25% 20% 12.50% 15%3. ओ हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दीर्घ स्वरादी यांपैकी नाही संयुक्त4. अन्नधान्यांची खरेदी-विक्री वाटप साठवणूक यासारखे कार्य ….. च्या माध्यमातून पार पडले जातात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नाबार्ड भारतीय अन्न महामंडळ कृषी मूल्य आयोग कृषी उत्पन्न बाजार समिती5. जर मांजरीला वाघ म्हटले वाघाला बकरी म्हटले बकरीला हरीण म्हटले तर खालीलपैकी गुहेत राहणारा प्राणी कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मांजर वाघ हरीण बकरी6. भारतीय राज्यघटना परिदृढ आहे म्हणजे ….. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केंद्र आणि घटक राज्यात अधिकारांची विभागणी केली आहे राज्यघटनेत एकेरी न्यायव्यवस्था आहे राज्यघटनेत सहजासहजी बदल करता येत नाही मध्यवर्ती स्थानी केंद्रशासन आहे7. खालील पर्यायातून तृतीया विभक्तीचे एकवचनातील प्रत्यय निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स ला ते त ई आ ने ए शी ऊन हून8. 25 जून 2020 रोजी गुरुवार होता तर 1 जानेवारी 2022 कोणता वार असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शनिवार शुक्रवार गुरुवार रविवार9. भिन्न पद ओळखा. ACD, EGH, IJL, MOP, QST [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ACD EGH IJL MOP10. 40 मजूर एक काम 30 दिवसात पूर्ण करतात जर मजुरांची संख्या पूर्वीच्या 3/4 पट केल्यास ते काम किती दिवसात पूर्ण होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 45 40 35 3011. सहा क्रमवार विषम संख्यांची सरासरी 22 आहे. तर सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या मधील फरक किती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10 23 15 1712. अनासक्ती या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नासक्ती आसक्ती सक्ती सक्तिविना13. QUARANTINE या शब्दात दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा आलेली अक्षरे कोणती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यांपैकी नाही N A A आणि N दोन्हीही14. खालीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे म्यानमार भारतापासून वेगळा करण्यात आला ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1935 चा सुधारणा कायदा यापैकी नाही 1909 मोर्ले मिंटो कायदा 1919 माँटेग्यू चेम्सफर्ड कायदा15. शहरात अनेक गोष्टी घडून गेल्या – काळ ओळखा साधा वर्तमानकाळ संनिहित भविष्यकाळ साधा भविष्यकाळ साधा भूतकाळ16. 250 मी.लांबीच्या ट्रेन ला 108 कि.मी प्रती तास वेगाने 350 मीटर लांबीचा बोगदा पूर्णपणे ओलंडण्याकरिता किती वेळ लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 25 सेकंद 35 सेकंद 30 सेकंद 20 सेकंद17. मालिका पूर्ण करा ARM NAR SNA BSN OBS ? RBO ROB TOB TBO18. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? शुक्र बुध गुरु मंगळ19. शिवाजीरावांनी 120 रुपयांचे एक असे 250 पुस्तके घेऊन त्यातील 40% ना नफा ना तोटा तत्वावर विकले आणि उरलेले 30 रू नफा घेऊन विकले तर त्यांना झालेला नफा किती रूपये असेल? 4500 रू 3200 रू 4800 रू 3100 रू20. मला आंबट कैरी आवडते.या वाक्यात आलेले विशेषण विशेषणाच्या कोणत्या प्रकारातील आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनिश्चित यांपैकी नाही गुणवाचक गणनावाचक Loading … या टेस्ट मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले कमेंट करा बरं ..पोलीस भरती आणखी टेस्ट इतर विषयांच्या टेस्ट