Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 239 [ Updated ]

1. अन्नधान्यांची खरेदी-विक्री वाटप साठवणूक यासारखे कार्य ….. च्या माध्यमातून पार पडले जातात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. जर मांजरीला वाघ म्हटले वाघाला बकरी म्हटले बकरीला हरीण म्हटले तर खालीलपैकी गुहेत राहणारा प्राणी कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे?

 
 
 
 

4. शिवाजीरावांनी 120 रुपयांचे एक असे 250 पुस्तके घेऊन त्यातील 40% ना नफा ना तोटा तत्वावर विकले आणि उरलेले 30 रू नफा घेऊन विकले तर त्यांना झालेला नफा किती रूपये असेल?

 
 
 
 

5. DBT म्हणजे काय?

 
 
 
 

6. 40 मजूर एक काम 30 दिवसात पूर्ण करतात जर मजुरांची संख्या पूर्वीच्या 3/4 पट केल्यास ते काम किती दिवसात पूर्ण होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. खालील पर्यायातून तृतीया विभक्तीचे एकवचनातील प्रत्यय निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. QUARANTINE या शब्दात दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा आलेली अक्षरे कोणती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. 25 जून 2020 रोजी गुरुवार होता तर 1 जानेवारी 2022 कोणता वार असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. ओ हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. भारतीय राज्यघटना परिदृढ आहे म्हणजे ….. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. खालीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे म्यानमार भारतापासून वेगळा करण्यात आला ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. द.सा.द.शे काही टक्के दराने 4800 रुपये रक्कमेचे 3 वर्षाचे सरळव्याज 2880 रुपये येते तर व्याजाचा दर किती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. अनासक्ती या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. मालिका पूर्ण करा
ARM NAR SNA BSN OBS ?

 
 
 
 

16. भिन्न पद ओळखा. ACD, EGH, IJL, MOP, QST  [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

17. मला आंबट कैरी आवडते.या वाक्यात आलेले विशेषण विशेषणाच्या कोणत्या प्रकारातील आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

18. 250 मी.लांबीच्या ट्रेन ला 108 कि.मी प्रती तास वेगाने 350 मीटर लांबीचा बोगदा पूर्णपणे ओलंडण्याकरिता किती वेळ लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

19. सहा क्रमवार विषम संख्यांची सरासरी 22 आहे. तर सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या मधील फरक किती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

20. शहरात अनेक गोष्टी घडून गेल्या – काळ ओळखा

 
 
 
 


या टेस्ट मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले कमेंट करा बरं ..

पोलीस भरती आणखी टेस्ट
इतर विषयांच्या टेस्ट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!