Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 268

1. चुकीच्या गोष्टीचा हट्ट धरणारा – या शब्दसमूहासाठी कोणता पर्याय योग्य असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. एका कॉलेज मध्ये स्त्री आणि पुरुष शिक्षकांची संख्या सारखी आहे. जर गणित विषयाची पदवी घेतलेले शिक्षक 12 असतील आणि त्यामध्ये महिला 33.33% असतील ज्या एकूण शिक्षक संख्येच्या 20% असेल तर गणित विषयाची पदवी धारण न केलेले पुरुष शिक्षक किती असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. समीरच्या आईच्या बहिणीची सासू विशालची आई आहे. पण विशालचा मुलगा समीर च्या मावशीचा मुलगा नाही. तर विशालच्या मुलात आणि समीरच्या मावशी मध्ये काय नाते असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. 16, 24, 31, 36, 46, 57, ?   संख्या मालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. एका परीक्षेत अक्षयने 40% गुण घेतले पण तो 10 गुणांनी नापास झाला. रमेश ने 50% गुण घेतले आणि तो आवश्यक गुणांपेक्षा 50 गुण जास्त घेऊन पास झाला. जर रविना ने या परीक्षेत 62% गुण घेतले असेल तर तिला मिळालेले गुण किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. केंद्र सरकारची भारतमाला योजना काय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. अव्यय या शब्दाचा समास ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. खालीलपैकी कोणत्या वाक्यात सामान्यरूप चुकीच्या प्रकारे केले आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. भारत सरकारचा 1935 सुधारणा कायदा मागे …. ही महत्त्वाची पार्श्वभूमी होती [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. नेहमीच्या वापरातील टूथपेस्टमध्ये खालीलपैकी कोणता घटक प्रामुख्याने असतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. शंतनू निनाद आणि प्रकाश यांच्या आजच्या वयाची सरासरी 27 आहे. जर 7 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5:6 असेल तर प्रकाशचे आजचे वय आणि निनादचे आजचे वय यांची बेरीज किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. वडील आणि मुलगा एक काम 18 दिवसात करतात. जर वडिलांचा काम करण्याचा वेग मुलाच्या दुप्पट असेल तर एकटा मुलगा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. 20 लिटर दुधातुन 5 लिटर दूध काढले आणि त्या ऐवजी तितकेच पाणी टाकले. पुन्हा 4 लिटर मिश्रण काढले आणि त्या ऐवजी तितकेच पाणी टाकले तर आता मिश्रणात किती टक्के पाणी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. दख्खनचा ताजमहल कोणाच्या स्मरणार्थ बांधण्यात आला होता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!