Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 268

1. समीरच्या आईच्या बहिणीची सासू विशालची आई आहे. पण विशालचा मुलगा समीर च्या मावशीचा मुलगा नाही. तर विशालच्या मुलात आणि समीरच्या मावशी मध्ये काय नाते असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. खालीलपैकी कोणत्या वाक्यात सामान्यरूप चुकीच्या प्रकारे केले आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. अव्यय या शब्दाचा समास ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. दख्खनचा ताजमहल कोणाच्या स्मरणार्थ बांधण्यात आला होता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. केंद्र सरकारची भारतमाला योजना काय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. चुकीच्या गोष्टीचा हट्ट धरणारा – या शब्दसमूहासाठी कोणता पर्याय योग्य असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. 16, 24, 31, 36, 46, 57, ?   संख्या मालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. एका कॉलेज मध्ये स्त्री आणि पुरुष शिक्षकांची संख्या सारखी आहे. जर गणित विषयाची पदवी घेतलेले शिक्षक 12 असतील आणि त्यामध्ये महिला 33.33% असतील ज्या एकूण शिक्षक संख्येच्या 20% असेल तर गणित विषयाची पदवी धारण न केलेले पुरुष शिक्षक किती असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. भारत सरकारचा 1935 सुधारणा कायदा मागे …. ही महत्त्वाची पार्श्वभूमी होती [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. शंतनू निनाद आणि प्रकाश यांच्या आजच्या वयाची सरासरी 27 आहे. जर 7 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5:6 असेल तर प्रकाशचे आजचे वय आणि निनादचे आजचे वय यांची बेरीज किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. 20 लिटर दुधातुन 5 लिटर दूध काढले आणि त्या ऐवजी तितकेच पाणी टाकले. पुन्हा 4 लिटर मिश्रण काढले आणि त्या ऐवजी तितकेच पाणी टाकले तर आता मिश्रणात किती टक्के पाणी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. एका परीक्षेत अक्षयने 40% गुण घेतले पण तो 10 गुणांनी नापास झाला. रमेश ने 50% गुण घेतले आणि तो आवश्यक गुणांपेक्षा 50 गुण जास्त घेऊन पास झाला. जर रविना ने या परीक्षेत 62% गुण घेतले असेल तर तिला मिळालेले गुण किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. नेहमीच्या वापरातील टूथपेस्टमध्ये खालीलपैकी कोणता घटक प्रामुख्याने असतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. वडील आणि मुलगा एक काम 18 दिवसात करतात. जर वडिलांचा काम करण्याचा वेग मुलाच्या दुप्पट असेल तर एकटा मुलगा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!