Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 281

1. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. स्वातीच्या आजच्या वयाची तिप्पट आणि गीताच्या आजच्या वयाची तिप्पट यांच्यात 3 वर्षाचा फरक आहे. जर स्वातीचे 7 वर्षांनंतरचे वय आणि गीताचे 2 वर्षांपूर्वीचे वय 3:2 प्रमाणात असेल तर त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. वाढदिवशी पैशांऐवजी पुस्तक भेट म्हणून द्या – या वाक्यात ऐवजी हा शब्द …… शब्दयोगी अव्यय आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. दीपक भाऊ ने काही लिटर दूध दोन कुटुंबाला देण्यास नेले तर त्यातील पहिल्या कुटुंबाला 1 लिटर दूध जास्त मिळाले. दुसऱ्या दिवशी काल पेक्षा 1 लिटर जास्त नेले तर दोन्ही कुटुंबाला समान मिळाले. तिसऱ्या दिवशी आणखी 1 लिटर जास्त नेले तर दुसऱ्या कुटुंबाला पहिल्या दिवशीच्या दुप्पट आणि आधीच्या दिवसापेक्षा 1 लिटर जास्त दूध मिळाले तर पहिल्या दिवशी किती लिटर दूध दीपक भाऊंनी वाटण्यासाठी नेले असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. 35° चा पूरक कोन आणि कोटी कोन यांची बेरीज किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. A नळ टाकी 15 मिनिटात तर B नळ टाकी 20 मिनिटात भरतो. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यावर B नळ कितव्या मिनिटाला बंद करावा म्हणजे टाकी 9 मिनिटात भरेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. Police bharti Free Test 281

क्रिकेट सामना, T-20 सामना, एकदिवसीय सामना आणि कसोटी सामना – या सर्व गोष्टी कोणता पर्याय दाखवतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. 100000 मुलांमधून त्याची निवड होईल ही घटना सर्वांसाठीच ….. होती. – योग्य शब्द निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. तू माणूस नाही देवच आहे माझ्यासाठी ! अलंकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. अनुभवासारखा दुसरा शिक्षक नाही – या वाक्यातील शिक्षक या शब्दाचा लक्ष्यार्थ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. लोकहितवादी यांनी …. या साप्ताहिकात शतपत्रे लिहिली [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. नगराध्यक्षांचा कार्यकाळ … वर्षांचा असतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. दीपक भाऊ ने काही लिटर दूध दोन कुटुंबाला देण्यास नेले तर त्यातील पहिल्या कुटुंबाला 1 लिटर दूध जास्त मिळाले. दुसऱ्या दिवशी काल पेक्षा 1 लिटर जास्त नेले तर दोन्ही कुटुंबाला समान मिळाले. तिसऱ्या दिवशी आणखी 1 लिटर जास्त नेले तर दुसऱ्या कुटुंबाला पहिल्या दिवशीच्या दुप्पट आणि आधीच्या दिवसापेक्षा 1 लिटर जास्त दूध मिळाले तर दुसऱ्या दिवशी किती लिटर दूध दीपक भाऊंनी वाटण्यासाठी नेले असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. 948543 या संख्येतील दोन समान अंकांच्या स्थानिक किंमतीतील फरक हा दिलेल्या संख्येपेक्षा किती ने लहान आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


1 thought on “Police Bharti Question Paper 281”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!