Police Bharti Question Paper 281 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 13/09/2020 1. अनुभवासारखा दुसरा शिक्षक नाही – या वाक्यातील शिक्षक या शब्दाचा लक्ष्यार्थ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शिकण्याचे माध्यम प्रगतीचे चिन्ह मास्तर गुरु 2. दीपक भाऊ ने काही लिटर दूध दोन कुटुंबाला देण्यास नेले तर त्यातील पहिल्या कुटुंबाला 1 लिटर दूध जास्त मिळाले. दुसऱ्या दिवशी काल पेक्षा 1 लिटर जास्त नेले तर दोन्ही कुटुंबाला समान मिळाले. तिसऱ्या दिवशी आणखी 1 लिटर जास्त नेले तर दुसऱ्या कुटुंबाला पहिल्या दिवशीच्या दुप्पट आणि आधीच्या दिवसापेक्षा 1 लिटर जास्त दूध मिळाले तर दुसऱ्या दिवशी किती लिटर दूध दीपक भाऊंनी वाटण्यासाठी नेले असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 5 6 8 3. A नळ टाकी 15 मिनिटात तर B नळ टाकी 20 मिनिटात भरतो. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यावर B नळ कितव्या मिनिटाला बंद करावा म्हणजे टाकी 9 मिनिटात भरेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सातव्या सहाव्या आठव्या पाचव्या 4. तू माणूस नाही देवच आहे माझ्यासाठी ! अलंकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उपमा अपन्हुती अनन्वय अतिशयोक्ती 5. 100000 मुलांमधून त्याची निवड होईल ही घटना सर्वांसाठीच ….. होती. – योग्य शब्द निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संकल्पित विकल्पित अकल्पित कल्पित 6. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नेफ्रॉन्स ट्रायसेप्स बाइसेप्स न्यूरॉन्स 7. क्रिकेट सामना, T-20 सामना, एकदिवसीय सामना आणि कसोटी सामना – या सर्व गोष्टी कोणता पर्याय दाखवतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3 4 1 2 8. 35° चा पूरक कोन आणि कोटी कोन यांची बेरीज किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 200° 180° 210° 160° 9. वाढदिवशी पैशांऐवजी पुस्तक भेट म्हणून द्या – या वाक्यात ऐवजी हा शब्द …… शब्दयोगी अव्यय आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तुलनावाचक विरोधवाचक परिमाणवाचक विनिमयवाचक 10. 948543 या संख्येतील दोन समान अंकांच्या स्थानिक किंमतीतील फरक हा दिलेल्या संख्येपेक्षा किती ने लहान आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 980583 908583 39960 809385 11. स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वच्छ भारत अतुल्य भारत एक कदम स्वच्छता की ओर स्वच्छ भारत का इरादा मेरा देश स्वच्छ देश 12. दीपक भाऊ ने काही लिटर दूध दोन कुटुंबाला देण्यास नेले तर त्यातील पहिल्या कुटुंबाला 1 लिटर दूध जास्त मिळाले. दुसऱ्या दिवशी काल पेक्षा 1 लिटर जास्त नेले तर दोन्ही कुटुंबाला समान मिळाले. तिसऱ्या दिवशी आणखी 1 लिटर जास्त नेले तर दुसऱ्या कुटुंबाला पहिल्या दिवशीच्या दुप्पट आणि आधीच्या दिवसापेक्षा 1 लिटर जास्त दूध मिळाले तर पहिल्या दिवशी किती लिटर दूध दीपक भाऊंनी वाटण्यासाठी नेले असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8 5 6 7 13. लोकहितवादी यांनी …. या साप्ताहिकात शतपत्रे लिहिली [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दीनबंधू प्रभाकर दर्पण लोकहितवादी 14. नगराध्यक्षांचा कार्यकाळ … वर्षांचा असतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5 3 2.5 2 15. स्वातीच्या आजच्या वयाची तिप्पट आणि गीताच्या आजच्या वयाची तिप्पट यांच्यात 3 वर्षाचा फरक आहे. जर स्वातीचे 7 वर्षांनंतरचे वय आणि गीताचे 2 वर्षांपूर्वीचे वय 3:2 प्रमाणात असेल तर त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 45 वर्षे 40 वर्षे 50 वर्षे 36 वर्षे Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा
Plz question sobt thodya concept pn clear kravyat