Marathi Practice Exam 18 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/04/2023 1. पुढीलपैकी ‘नाम वाक्य’ कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जेव्हा पाउस आला तेव्हा कपडे बाहेर वाळत होते शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही पोषणयुक्त आहार घेतो आईचा विश्वास आहे की मी नक्की अधिकारी होईल तो जसे सांगतो तसे कर 2. महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुढीलपैकी कोणते नाटक लिहिले? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कोण म्हणतं टक्का दिला? तृतीय रत्न केंद्र आणि परिघ गुलामगिरी 3. वाक्य हे ——बनलेले असते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विशेषणांचे अक्षराचे शब्दाचे नामाचे 4. कार्यक्रम चांगला पार पडावा म्हणून गिरीजाने खूप काळजी घेतली – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कारणबोधक मिश्रवाक्य उद्देशबोधक मिश्र वाक्य संकेतबोधक मिश्रवाक्य स्वरूपबोधक मिश्रवाक्य 5. एखादे काम करायचे नसेल तर कोणते एखादे कारण सांगणे हा अर्थ व्यक्त करणारी एक म्हण आहे – त्या म्हणीत कोणत्या वाराचा उल्लेख होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] रविवार गुरुवार शनिवार बुधवार6. ‘अनियमित क्रियापदांना’ काय म्हणतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गौण क्रियापद करणरूप क्रियापद संयुक्त क्रियापद प्रयोजक क्रियापद 7. ‘फुटका डोळा काजळाने साजरा करावा’ – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दिसण्यास बावळट पण व्यवहारचातुर्य माणूस असणे उगाच मनात भीती बाळगून आपण एखाद्याला नकार देऊ शकलो नाही तर शेवटी आपणावर भीक मागण्याची पाळी येणे डोळ्याने आंधळा असणे परंतु तो असल्यासारखे भासवणे आपल्या अंगचा जो दोष नाहीसा होण्यासारखा नसतो तो झाकता येईल तितका झाकावा 8. विशेषनाम हे …. असते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कृतीवाचक जातिवाचक धर्मवाचक व्यक्तिवाचक 9. बोलण्याआधी विचार करायला हवा होता – शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हेतुवाचक कालवाचक स्थलवाचक गतिवाचक10. बा रे अगो हे कोणत्या प्रकारचे ‘केवलप्रयोगी अव्यय’ आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संमतीदर्शक प्रशंसादर्शक आश्चर्यदर्शक संबोधनदर्शक 11. शालिनीजवळ मुलाकडे अथवा मुलीकडे जाणे हा एकच पर्याय होता – या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एकच जवळ जाणे अथवा 12. खालीलपैकी कोणता शब्द ‘उपसर्गघटित’ आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कुरुप यापैकी सर्व अमाप गैरसमज 13. राहूलच्या त्या वर्तनाने बाबा त्याच्याकडे डोळे वटारुन पाहत होते – या वाक्यातून कोणता ‘रस’ निर्माण होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शांत रौद्र भय हास्य 14. त वर्गातील स्पर्श व्यंजनात कोणते अनुनासिक येते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ण् म् न् त्र्15. पुढीलपैकी ‘सार्वनामिक विशेषण’ कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गोड फळे ते फळ सर्व फळे तिप्पट फळे 16. पुढीलपैकी कोणता शब्द ‘समासघटित विशेषण’ आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आमचा मळा वाहती नदी एकमुखी दत्त पुढची गोष्ट 17. माधुरीने सभोवार जागरुकता पसरवली – या वाक्यातील ‘सभोवार’ हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गतीदर्शक स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय स्थितीदर्शक स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय 18. ‘विसर’ या शब्दाचे विशेषण काय करता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विसराळू विसर विसरणे विसरा 19. सांगितले तेवढेच काम करणारा – हा अर्थ असणारा पुढीलपैकी कोणता शब्द येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संगनमत स्वावलंबी स्वयंसेवक सांगकाम्या 20. पुढीलपैकी कोणता शब्द लिंगानुसार बदलतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दांडा मजा पोर हरीण 21. ‘तेजोनिधी’ या शब्दाचा संधी प्रकार ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विसर्गसंधी व्यंजन संधी स्वरसंधी पूर्वरूप संधी 22. त्याला तिन्हीही मुलेच झाले – वाक्यातील ‘ त्याला ‘ या शब्दाला कोणत्या विभक्तीचे प्रत्यय लागले आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चतुर्थी द्वितीया तृतीया पंचमी23. तो दिवसभर खूप काम करतो. रात्री लवकर झोपतो – या केवल वाक्यांपासून मिश्र वाक्य बनवा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तो दिवसभर खूप काम करतो आणि रात्री लवकर झोपतो तो दिवसभर खूप काम करतो म्हणून रात्री लवकर झोपतो तो दिवसभर खूप काम करतो पण रात्री लवकर झोपतो तो दिवसभर काम करून दमल्यामुळे रात्री लवकर झोपतो 24. द्विज – या सामासिक शब्दाचा विग्रह कसा कराल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दोनदा जन्मणारा दोन शरीर असणारा दोनदा जगणारा दोन जीव असणारा25. कार्यक्रमात वेळेवर यावे – या वाक्यातील कार्यक्रमात या शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] करण अपादान अधिकरण संप्रदान Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Osm
No. 1 test series
28/25
20/25
22 amol m
Nice quiz sir
23/25
25/16