Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Marathi Practice Exam 18

1. महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुढीलपैकी कोणते नाटक लिहिले? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. वाक्य हे ——बनलेले असते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. खालीलपैकी कोणता शब्द ‘उपसर्गघटित’ आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. एखादे काम करायचे नसेल तर कोणते एखादे कारण सांगणे हा अर्थ व्यक्त करणारी एक म्हण आहे – त्या म्हणीत कोणत्या वाराचा उल्लेख होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. माधुरीने सभोवार जागरुकता पसरवली – या वाक्यातील ‘सभोवार’ हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. राहूलच्या त्या वर्तनाने बाबा त्याच्याकडे डोळे वटारुन पाहत होते – या वाक्यातून कोणता ‘रस’ निर्माण होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. त्याला तिन्हीही मुलेच झाले – वाक्यातील ‘ त्याला ‘ या शब्दाला कोणत्या विभक्तीचे प्रत्यय लागले आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. ‘अनियमित क्रियापदांना’ काय म्हणतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. पुढीलपैकी ‘नाम वाक्य’ कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. शालिनीजवळ मुलाकडे अथवा मुलीकडे जाणे हा एकच पर्याय होता – या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. पुढीलपैकी ‘सार्वनामिक विशेषण’ कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. बा रे अगो हे कोणत्या प्रकारचे ‘केवलप्रयोगी अव्यय’ आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. ‘फुटका डोळा काजळाने साजरा करावा’ – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. पुढीलपैकी कोणता शब्द ‘समासघटित विशेषण’ आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. ‘विसर’ या शब्दाचे विशेषण काय करता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

16. सांगितले तेवढेच काम करणारा – हा अर्थ असणारा पुढीलपैकी कोणता शब्द येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

17. त वर्गातील स्पर्श व्यंजनात कोणते अनुनासिक येते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

18. द्विज – या सामासिक शब्दाचा विग्रह कसा कराल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

19. विशेषनाम हे …. असते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

20. तो दिवसभर खूप काम करतो. रात्री लवकर झोपतो – या केवल वाक्यांपासून मिश्र वाक्य बनवा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

21. बोलण्याआधी विचार करायला हवा होता – शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

22. कार्यक्रमात वेळेवर यावे – या वाक्यातील कार्यक्रमात या शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

23. पुढीलपैकी कोणता शब्द लिंगानुसार बदलतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

24. कार्यक्रम चांगला पार पडावा म्हणून गिरीजाने खूप काळजी घेतली – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

25. ‘तेजोनिधी’ या शब्दाचा संधी प्रकार ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 25


मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवा

मराठी विषयाच्या आणखी टेस्ट
मराठी – प्रकरणानुसार टेस्ट

7 thoughts on “Marathi Practice Exam 18”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!