Police Bharti Question Paper 304

1. भाजीपाला आणताना पोळपाट पण आणून घे पुन्हा मला वेळ नाही – या वाक्यातील सामासिक शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. 4 माणसे एक काम 12 दिवसात पूर्ण करतात तेच काम 3 स्त्रिया 16 दिवसात पूर्ण करतात. जर 3 स्त्रियांनी 8 दिवस काम केले तर उर्वरित काम 3 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. 5 पेन्सिल आणि 2 पेन यांची एकत्रित किंमत 18 रू आहे. जर 3 खोडरबर 4 पेन आणि 10 पेन्सिल यांची एकत्रित किंमत 48 रू असेल तर 5 खोडरबर किती रू मध्ये येतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. साहेबांनी ऑफिसच्या बिलातून स्वतःच्या घरी ए सी घेतल्याचे रामू ने बोलून दाखवताच साहेबांच्या नाकाला …… – योग्य वाक् प्रचार निवडून वाक्य पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. चंद्राच्या ……. मुळे आपणास चंद्रकला दिसतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. खालीलपैकी तद्भव शब्द निर्मितीची चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. कपाटातले कपडे भैय्याला देऊन टाक – या वाक्यातील मुख्य क्रिया कोणती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. एका आयाताची लांबी 100 सेमी आणि रुंदी 400 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती m² असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. CE : O :: ? : P [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. एका संख्येला 4 ने भाग दिला असता जे उत्तर येते त्यात 60 मिळवून बेरजेला 6 ने भाग दिल्यास उत्तर 12 येते तर ती संख्या पूर्ण वर्ग होण्यास त्यात किती मिळवावे लागतील ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. जिल्हा परिषदेच्या एकूण समित्या … असतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. एका सांकेतिक लिपीत काही वाक्य असे लिहितात – रमन माझा भाऊ आहे : +π#∆, आज माझा उपवास आहे : -π$∆ , आज रमन येणार आहे : -+×∆ तर त्या लिपीत असणाऱ्या संकेताची चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. एका सांकेतिक लिपीत काही वाक्य असे लिहितात – रमन माझा भाऊ आहे : +π#∆ , आज माझा उपवास आहे : -π$∆,  आज रमन येणार आहे : -+×∆  तर त्या लिपीत पुढील वाक्य कसे लिहाल? आज माझा भाऊ येणार आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. होमरूल चळवळीचा मुख्य उद्देश ….. हा होता [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. जूनमध्ये दाखल होणारा मान्सून परत कोणत्या महिन्यात जायला सुरुवात होते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 


मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा

आणखी पोलीस भरती टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

9 thoughts on “Police Bharti Question Paper 304”

    1. खूप चांगला प्रयत्न प्रथमेश. यासारख्या टेस्टमध्ये पंधरापैकी 11 मार्क मिळवणे बरेच कठीण आहे

    1. बंडू, 14/15 हा खूप चांगला स्कोर आहे. तुमचा असाच अभ्यास असेल तर येणाऱ्या भरतीत तुम्ही पैकीच्या पैकी मार्क येऊ शकता

    1. अमोल, तुमच्या सजेशन साठी धन्यवाद. वनरक्षक भरतीसाठी नवीन section आपण लवकर सुरू करू

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!