8. एका सांकेतिक लिपीत काही वाक्य असे लिहितात – रमन माझा भाऊ आहे : +π#∆ , आज माझा उपवास आहे : -π$∆, आज रमन येणार आहे : -+×∆ तर त्या लिपीत पुढील वाक्य कसे लिहाल? आज माझा भाऊ येणार आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]
11 marks
खूप चांगला प्रयत्न प्रथमेश. यासारख्या टेस्टमध्ये पंधरापैकी 11 मार्क मिळवणे बरेच कठीण आहे
14
बंडू, 14/15 हा खूप चांगला स्कोर आहे. तुमचा असाच अभ्यास असेल तर येणाऱ्या भरतीत तुम्ही पैकीच्या पैकी मार्क येऊ शकता
14
व्हेरी गुड स्कोर
6 mark.vanrakshak bharti question ghya.
अमोल, तुमच्या सजेशन साठी धन्यवाद. वनरक्षक भरतीसाठी नवीन section आपण लवकर सुरू करू
10 marks