Police Bharti Question Paper 309 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 15/10/2020 1. दृष्टीआड सृष्टी – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] डोळे झाकल्यानंतर संपूर्ण सत्य समजणे विचित्र गोष्टी बघताना डोळे मिटून घेणे जे आपल्यासमोर घडत नाही त्याकडे दुर्लक्ष करावे एखादी गोष्ट दिसते तितकी लहान असते2. गोलाकार या शब्दाची संधी ज्याप्रकारे सोडवली जाते त्याचप्रमाणे खालीलपैकी कोणत्या शब्दाची संधी सोडवता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विद्यामृत फलाहार पावन अत्यानंद3. 1) राज्यात पुरेसा धान्यसाठा उपलब्ध नाही 2) राज्यात धान्याची आयात केली जात आहे. यावरून कोणते अनुमान काढता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राज्यशासनाने धान्यसाठ्याचे योग्य नियोजन केलेले नाही आयात निर्यात हे उद्योगधंदे वाढीसाठी महत्वाचे आहेत राज्यशासनाचे धान्य आयातीचे धोरण योग्य आहे आयातीद्वारे दुसऱ्या राज्याशी व्यापार वाढविला जात आहे4. आप्पासारख्या समाजसेवकाची आज बाविसावी जयंती आहे – विशेषण प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गणनावाचक संख्याविशेषण आवृत्तीवाचक संख्याविशेषण गुणविशेषण क्रमवाचक संख्याविशेषण5. केसरी या मराठी वृत्तपत्राचे प्रथम संपादक …. हे होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विष्णुशास्त्री चिपळूणकर बाळ गंगाधर टिळक गोपाळ गणेश आगरकर गोपाळ कृष्ण गोखले6. तेल आणताना लिटरने आणण्यापेक्षा किलोने आणा – या वाक्यातील परिमाणाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पंचमी तृतीया चतुर्थी यापैकी नाही7. आयाताचा विचार केला असता खालीलपैकी कोणता पर्याय चूक आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कर्णाची लांबी समान असते प्रत्येक कोन काटकोन असतो कर्ण परस्परांना दुभागतात सर्व बाजू समान असतात8. पंचायत समित्यांचे ….. जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सभासद असतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सदस्य सभासद नगरसेवक सभापती9. राहुलची पत्नी ज्या स्त्रीला सासू म्हणते ती स्त्री सुभाषच्या पत्नीला सासू म्हणते. तर सुभाषचे वडील राहुलचे कोण? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वडिलांचे वडील वडील आजोबा पणजोबा10. एका वस्तूची किंमत 40% वाढविली आणि नंतर 20% आणि 30% अशा दोन सलग सूट दिल्या. तर आता वस्तूची किंमत मुळ किमतीपेक्षा ….. असेल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 18.4% ने कमी 21.6% ने कमी 24.5% ने कमी 10% ने कमी11. ग्रामीण महाराष्ट्रात परस्पर संबंधावर अस्तित्वात असणाऱ्या बलुतेदार पद्धतीत … बलुतेदारांना मेहनताना मिळत असे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 18 6 12 1012. इतर देशांशी लागून असणाऱ्या सीमांचा विचार केल्यास …. या देशाच्या सीमा सर्वाधिक आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आफ्रिका चीन भारत रशिया13. एका धोबीने 200000 रू किंमत असणारे यंत्र विकत घेतले. या मशीनवर प्रत्येक वर्षी 20% घसारा गृहीत धरला तर सलग 3 वर्षानंतर यंत्राची किंमत किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 120000 रू 104000 रू 102400 रू 124000 रू14. 1101_1111_1011110_011110_0111101011 लयबद्ध मालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1101 1010 1011 001115. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 11 1331 121 11⁴ Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट