Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 309

1. पंचायत समित्यांचे ….. जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सभासद असतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. केसरी या मराठी वृत्तपत्राचे प्रथम संपादक …. हे होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. दृष्टीआड सृष्टी – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. आप्पासारख्या समाजसेवकाची आज बाविसावी जयंती आहे – विशेषण प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. ग्रामीण महाराष्ट्रात परस्पर संबंधावर अस्तित्वात असणाऱ्या बलुतेदार पद्धतीत … बलुतेदारांना मेहनताना मिळत असे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. आयाताचा विचार केला असता खालीलपैकी कोणता पर्याय चूक आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. गोलाकार या शब्दाची संधी ज्याप्रकारे सोडवली जाते त्याचप्रमाणे खालीलपैकी कोणत्या शब्दाची संधी सोडवता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. 1101_1111_1011110_011110_0111101011 लयबद्ध मालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. राहुलची पत्नी ज्या स्त्रीला सासू म्हणते ती स्त्री सुभाषच्या पत्नीला सासू म्हणते. तर सुभाषचे वडील राहुलचे कोण? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. एका धोबीने 200000 रू किंमत असणारे यंत्र विकत घेतले. या मशीनवर प्रत्येक वर्षी 20% घसारा गृहीत धरला तर सलग 3 वर्षानंतर यंत्राची किंमत किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. Free Police Bharti Test 309 [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. 1) राज्यात पुरेसा धान्यसाठा उपलब्ध नाही 2) राज्यात धान्याची आयात केली जात आहे. यावरून कोणते अनुमान काढता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. एका वस्तूची किंमत 40% वाढविली आणि नंतर 20% आणि 30% अशा दोन सलग सूट दिल्या. तर आता वस्तूची किंमत मुळ किमतीपेक्षा ….. असेल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. इतर देशांशी लागून असणाऱ्या सीमांचा विचार केल्यास …. या देशाच्या सीमा सर्वाधिक आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. तेल आणताना लिटरने आणण्यापेक्षा किलोने आणा – या वाक्यातील परिमाणाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 


मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा

आणखी पोलीस भरती टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!