Police Bharti Question Paper 315 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/10/2020 1. पिकांची आणेवारी ठरवण्याचा अधिकार ….. यांना आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तलाठी कृषीसेवक ग्रामसेवक तहसीलदार 2. A = +, B = ×, C = – आणि D = ÷ जर डावीकडून उजवीकडे या क्रमाने गणित सोडवत गेल्यास उत्तर काय येईल? 12D3A5C12B(-4) [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] -4 12 4 -12 3. अडक्याची अंबा आणि गोंधळाला रुपये बारा – या म्हणीचा योग्य अर्थ शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] छोट्या गोष्टीचे कारण दाखवून भरपूर पैसे वसूल करणे अडलेला माणूस बाहेर पडण्यासाठी खर्च करायला घाबरत नाही छोट्या गोष्टींमुळे निर्माण झालेली अडचण सोडविण्यास भरपूर खर्च करावा लागणे मुख्य गोष्टीच्या तुलनेत इतर गोष्टीवर खूप खर्च करणे 4. 12% दराने 17000 रुपयांचे 2 वर्षात होणारे चक्रवाढ व्याज किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4832 रू 4830.5 रू 4323.2 रू 4324.8 रू 5. व्यवहारी माणूस जुगार खेळताना दिसणार नाही – या वाक्यातील विशेषण प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अधि विशेषण उत्तर विशेषण विधी विशेषण क्रमवाचक विशेषण 6. सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 6 7 8 7. rk_rkm_kmr_mrk_rkm – पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] rmkm mkrm mrkm krmk 8. गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधी यांच्याबरोबरच …. यांचेही राजकीय गुरु होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] न्यायमूर्ती रानडे साने गुरुजी बॅरिस्टर जीना विठ्ठल रामजी शिंदे 9. जगातील सर्वात मोठी प्रशासकीय इमारत …… ही आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] WTO कार्यालय Pentagon कार्यालय UNO कार्यालय WHO कार्यालय 10. गोलाकार या शब्दाची संधी सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गोल + अकार गोल + आकर गोल + आकार गोळा + कार 11. वैभवला एक गव्हाचे पोते 4400 रू ला पडले त्याने बील पाहिले तेव्हा मुळ किमतीवर 7% दलाली आणि 120 रू वाहतूक खर्च अधिकचा घेण्यात आला होता तर त्या पोत्याची मुळ किंमत किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3800 रू 4200 रू 4000 रू 3500 रू 12. बिरबलाने लपून बसलेला चोर राजासमोर हजर केला – चोर या शब्दाची विभक्ती ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] द्वितीया तृतीया प्रथमा चतुर्थी 13. निधी काव्याला म्हणाली – “माझ्या आईची सासू आणि तुझ्या वडिलांची सासू एकच स्त्री आहे. तर माझ्या वडिलांचे वडील तुझ्या आईचे कोण असेल?” [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वडील मामा काका भाऊ 14. चलन निर्मितीच्या कार्यासाठी किमान निधी पद्धतीत ….. कोटी रुपयांचे सोने ठेवण्यात आले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 250 200 85 115 15. एका चौकोनाच्या दोन विशालकोनाच्या मापाची सरासरी 115° आहे तर उर्वरित दोन कोनांच्या मापाची सरासरी किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 130° 65° 230° 55° Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
खुप छान टेस्ट होती सर…
Thank you very much sir..
मी पोलीस होणारच
7 mark