Police Bharti Question Paper 315 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/10/2020 1. पिकांची आणेवारी ठरवण्याचा अधिकार ….. यांना आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तलाठी कृषीसेवक ग्रामसेवक तहसीलदार 2. बिरबलाने लपून बसलेला चोर राजासमोर हजर केला – चोर या शब्दाची विभक्ती ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रथमा चतुर्थी द्वितीया तृतीया 3. A = +, B = ×, C = – आणि D = ÷ जर डावीकडून उजवीकडे या क्रमाने गणित सोडवत गेल्यास उत्तर काय येईल? 12D3A5C12B(-4) [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] -4 12 -12 4 4. गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधी यांच्याबरोबरच …. यांचेही राजकीय गुरु होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साने गुरुजी न्यायमूर्ती रानडे बॅरिस्टर जीना विठ्ठल रामजी शिंदे 5. वैभवला एक गव्हाचे पोते 4400 रू ला पडले त्याने बील पाहिले तेव्हा मुळ किमतीवर 7% दलाली आणि 120 रू वाहतूक खर्च अधिकचा घेण्यात आला होता तर त्या पोत्याची मुळ किंमत किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4000 रू 3500 रू 4200 रू 3800 रू 6. एका चौकोनाच्या दोन विशालकोनाच्या मापाची सरासरी 115° आहे तर उर्वरित दोन कोनांच्या मापाची सरासरी किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 130° 55° 230° 65° 7. rk_rkm_kmr_mrk_rkm – पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] mkrm mrkm krmk rmkm 8. सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6 7 8 4 9. चलन निर्मितीच्या कार्यासाठी किमान निधी पद्धतीत ….. कोटी रुपयांचे सोने ठेवण्यात आले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 200 115 250 85 10. 12% दराने 17000 रुपयांचे 2 वर्षात होणारे चक्रवाढ व्याज किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4323.2 रू 4832 रू 4830.5 रू 4324.8 रू 11. गोलाकार या शब्दाची संधी सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गोळा + कार गोल + आकर गोल + अकार गोल + आकार 12. व्यवहारी माणूस जुगार खेळताना दिसणार नाही – या वाक्यातील विशेषण प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उत्तर विशेषण विधी विशेषण अधि विशेषण क्रमवाचक विशेषण 13. जगातील सर्वात मोठी प्रशासकीय इमारत …… ही आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] UNO कार्यालय WTO कार्यालय WHO कार्यालय Pentagon कार्यालय 14. निधी काव्याला म्हणाली – “माझ्या आईची सासू आणि तुझ्या वडिलांची सासू एकच स्त्री आहे. तर माझ्या वडिलांचे वडील तुझ्या आईचे कोण असेल?” [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काका मामा भाऊ वडील 15. अडक्याची अंबा आणि गोंधळाला रुपये बारा – या म्हणीचा योग्य अर्थ शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अडलेला माणूस बाहेर पडण्यासाठी खर्च करायला घाबरत नाही मुख्य गोष्टीच्या तुलनेत इतर गोष्टीवर खूप खर्च करणे छोट्या गोष्टींमुळे निर्माण झालेली अडचण सोडविण्यास भरपूर खर्च करावा लागणे छोट्या गोष्टीचे कारण दाखवून भरपूर पैसे वसूल करणे Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
खुप छान टेस्ट होती सर…
Thank you very much sir..
मी पोलीस होणारच
7 mark