Police Bharti Question Paper 316 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/10/2020 1. ….. कोंबड्या अंडी देण्यासाठी प्रसिद्ध आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लेयर्स पान वरील सर्व ब्रॉयलर 2. 2, 12, 60, 240, 720, 1440, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1560 1440 1780 2880 3. महाराष्ट्र राज्याचा पूर्व पश्चिम विस्तार किती आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 800 किमी 820 किमी 720 किमी 700 किमी 4. विश्व भारती विद्यापीठाची स्थापना कोणी केली ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बकिमचंद्र चटर्जी लोकमान्य टिळक ईश्र्वरचंद्र विद्यासागर रविंद्रनाथ टागोर 5. संगणकाच्या कीबोर्ड वर फंक्शन किज ( F1 F2… ) एकूण किती असतात ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10 8 12 6 6. { [ 12/7 + 4/3 + 9/8 ] ÷ 3/8 } × 1/2 सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 701/126 45/58 63/119 343/512 7. विसंगत पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अभिनेता लेखक नट नर्तक 8. पुढील पर्यायातून सर्वनामाचा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जिथे जेथे जे ताजे 9. जर व्याजाचा दर आणि मुदत सारखी असेल तर मुद्दल आणि सरळव्याजाचे गुणोत्तर 25:36 असते. तर त्याच दराने 100 रू वर एका वर्षात किती व्याज मिळेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10 रू 15 रू 12 रू 16 रू 10. 1.2, 1.44 आणि 48 या तीन संख्यांचा ल सा वि काढा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1440 360 3600 144 11. बाबांना मऊ भात आवडतो – वाक्यातील कर्ता ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बाबा मऊ भात यापैकी नाही 12. मी सरळ उभा असताना माझा उजवा हात उत्तरेला येतो. जर 270° मध्ये उजवीकडे वळण घेतले तर माझा उजवा हात कोणत्या दिशेला येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्व दक्षिण उत्तर पश्चिम 13. तटीनी म्हणजे काय ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भिंत नदी हरीण झोपडी 14. रात्रीची ड्युटी करून साहेबराव घरी येत असताना पाऊस पडलेला होता – वाक्याचा काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्ण भूतकाळ पूर्व वर्तमानकाळ चालू वर्तमानकाळ चालू भूतकाळ 15. पहिल्या दिवशी बागेत 3 फुले होती दुसऱ्या दिवशी फुलांची संख्या 6 तर तिसऱ्या दिवशी 12 झाली. जर फुले दररोज दुप्पट होत असेल तर आठव्या दिवशी बागेत किती फुले असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 192 768 448 384 Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Police
6/15
GK out of
10 mark
8 marks