Police Bharti Question Paper 06 [ Full Test 100 Marks ] 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/10/2020 1. एका भांड्यात द्रावण A आणि B हे 7:5 प्रमाणात आहेत. त्या भांड्यात द्रावण A आणखी 10 लिटर ओतल्यास हे प्रमाण 9:5 होते तर भांड्यात सुरुवातीला दोन्ही प्रकारचे एकूण द्रावण किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 60 लिटर 36 लिटर 50 लिटर 70 लिटर2. 616 चौ सेमी क्षेत्रफळ असणाऱ्या वर्तुळातून परिघासमांतर एक कडी कापून घेतली. त्या कडीचे क्षेत्रफळ 462 चौ सेमी असेल तर उर्वरित भागाची त्रिज्या किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5 सेमी 10 सेमी 7 सेमी 12 सेमी3. खालील पैकी 11 ने भाग न जाणारा पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2457 1573 1892 13424. x² – 64 = 0 जर x ची किंमत धन असेल तर x³ – 512 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8 64 1 05. जयराम एक काम 12 दिवसात तर मुस्तफा तेच काम 14 दिवसात पूर्ण करतो. जर दोघांनी 6 दिवस एकत्र काम केले तर उरलेले काम एकटा मुस्तफा किती दिवसात पूर्ण करेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3/2 दिवस 2 दिवस 1 दिवस 1/2 दिवस6. एका जीन्स च्या छापील किमतीवर 10% सूट देऊनही दुकानदार 12.5% नफा कमावतो जर वस्तूची विक्री किंमत 675 रू असेल तर दुकानदाराने कमावलेला नफा किती रू असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 50 रू 75 रू 150 रू 125 रू7. P⅓ x P⅔ = 256 तर P½ = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 16 4 8 648. 30° x° आणि 9x° असे माप असणाऱ्या त्रिकोणातील सर्वात मोठ्या कोनाचे माप किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 120° 135° 150° 105°9. एका गावाची लोकसंख्या आज 100000 आहे जी सलग 2 वर्षे 20% ने वाढली मात्र तिसऱ्या वर्षी 10% ने वाढली तर तिसऱ्या वर्षाअंती लोकसंख्येत किती वाढ झालेली असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 158400 58400 138400 3840010. (18×29÷3)÷3×7 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 406 612 512 32411. एका संख्येच्या वर्गमूळची चौपट ही देखील एक वर्ग संख्या आहे तर प्रश्नात उल्लेख केलेली संख्या कोणती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 324 256 1600 14412. 6, 12, 24, 48, ..,.. या भूमितीय श्रेढीतील 10 वे पद कोणते असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1536 3072 6144 76813. जर 1 रुपयावर 8 पैसे वार्षिक व्याज मिळत असेल तर 9450 रू वर 3 महिन्यात किती सरळव्याज मिळेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 345 रू 2268 रू 189 रू 1728 रू14. एक व्यक्ती 4 मी/से वेगाने रेल्वेच्या दिशेने पळत आहे. जर रेल्वेचा वेग व्यक्तीच्या वेगाच्या आठपट असेल आणि लांबी 720 मी असेल तर रेल्वे त्या व्यक्तीला किती वेळात ओलांडून पुढे जाईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 25 से 30 से 35 से 20 से15. 7/3 + 1/3 + 8 = 10 पूर्णांक …. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2/5 1/3 2/3 3/516. 32x² cm² वर्ग क्षेत्रफळ असणाऱ्या आयाताची लांबी 16x cm आहे तर त्याची रुंदी किती cm असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2x² cm 2 cm 2x cm 2c cm²17. एका वस्तूच्या विक्री किमतीत 50 रुपयांची वाढ झाली तर नफ्याची टक्केवारी 12.5 ने वाढते. तर वस्तूवर 30% नफा कमवला असता विक्री किंमत किती रुपये असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 520 रू 720 रू 450 रू 560 रू18. साधारणपणे एक वर्षासाठी खासदारांचे वेतन कपात करण्याबाबत विधेयक नुकतेच मंजूर झाले. ही वेतन कपात किती टक्के आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 40% 20% 30% 50%19. पंजाब अँड महाराष्ट्र बँक (PMC) मध्ये झालेल्या गैरव्यवहारानंतर …… बँकांनाही रिझर्व बँकेच्या नियंत्रण कक्षेत आणण्याबाबतचे विधेयक नुकतेच लोकसभेत मंजूर झाले. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खाजगी बँका परकीय बँका सहकारी बँका ग्रामीण बँका20. ….. येथील मुघल संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय असे ठेवण्याचा निर्णय उत्तरप्रदेश सरकारने नुकताच घेतला आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काशी आग्रा लखनऊ दिल्ली21. इज ऑफ डूईंग बिझनेस च्या क्रमवारीत खालील पैकी कोणत्या राज्याने आपले प्रथम स्थान सलग दुसऱ्या वर्षी कायम ठेवले? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महाराष्ट्र उत्तरप्रदेश आंध्रप्रदेश गुजरात22. नुकतेच भारतीयांसाठी गौरवाची बाब असणाऱ्या एका अंतराळ यानाला …… यांचे नाव देण्यात आले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नील आर्मस्ट्रॉंग कल्पना चावला सुनीता विल्यम्स युरी गागारीन23. खालीलपैकी कोणत्या अभिनेत्याची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बोमन इराणी अनुपम खेर जावेद अख्तर परेश रावल24. विधान परिषद सभासदांचा कार्यकाल …. वर्षाचा असतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3.5 6 2.5 525. आर्थिक दृष्ट्या मागास व दुर्बल व्यक्तींना शिक्षण व नोकरीत 10% आरक्षण हे …. घटनादुरुस्ती विधेयकाने देण्यात आले [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 121 124 100 11226. राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हंगामी राष्ट्रपती सरन्यायाधीश पंतप्रधान उपराष्ट्रपती27. फॉर्मिक आम्लाशी संबंधीत पर्याय कोणता ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कांदा चिंच सफरचंद लाल मुंगी28. विषाणूमुळे होणारा आजार निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] टायफाईड धनुर्वात क्षयरोग कांजण्या29. महात्मा गांधी यांनी 1933 मध्ये ….. ची स्थापना केली [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हरिजन एक्य संघ हरिजन सेवक संघ भारतीय समाज संघ भारत सेवा समाज30. इंग्रजी सत्ता ही दैवी देणगी आहे – असे खालीलपैकी कोणाचे मत होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लाला लजपतराय गोपाळ कृष्ण गोखले राजा राममोहन रॉय गणेश वासुदेव जोशी31. शतपत्रे खालीलपैकी कोणी लिहिली ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बाळशास्त्री जांभेकर गोपाळ गणेश आगरकर भाऊ महाजन गोपाळ हरी देशमुख32. तलाठी आणि तहसीलदार यांच्या कार्यप्रणालीमध्ये …. दुवा म्हणून काम बघतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गट विकास अधिकारी कोतवाल नायब तहसीलदार आमदार33. …. समितीला जिल्हा परिषदेचा आत्मा असे म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्थायी अर्थ आरोग्य शिक्षण34. ग्रामपंचायत कार्यालयाला …. असेही म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खोप कचेरी सज्जा चावडी35. 16 सेमी परिमिती असणाऱ्या चौरासाच्या दुप्पट लांबीच्या चौरासाची परिमिती किती सेमी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 96 सेमी 48 सेमी 24 सेमी 32 सेमी36. सूरज एक काम 12 दिवसात तर तेच काम अमन 9 दिवसात पूर्ण करतो. जर दोघांनी मिळून 4 दिवस काम केले तर उरलेले काम अमन किती दिवसात पूर्ण करेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1 3 2 437. एका संख्येच्या 4 समान भागापैकी एक आणि 7 समान भागापैकी एक भाग यांच्यातील फरक 3 आहे तर त्या संख्येच्या दोन समान भागापैकी एकाची किंमत काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 14 13 18 1738. पूजा आणि अक्षय यांचे वय 4:3 प्रमाणात आहे. आणखी 8 वर्षाने हे प्रमाण 16:13 होईल तर दोन वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 15:11 12:17 13:10 17:1439. 9, 10, 14, 23, 39, 64, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10² 90 4³ 5³40. कारागिरांची संख्या 5 असेल तर 50 फुटांचे कुंपण 10 तासात पूर्ण होते जर ही संख्या 2 केली तर कुंपण किती तासात पूर्ण होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 25 तास 12.5 तास 20 तास 22 तास41. एका दूध डेरीवर दुधाला सलग पाच दिवस मिळालेला भाव रुपयांमध्ये या प्रमाणे होता – 40.50, 38.85, 40.25, 41.15 आणि 40.75 तर दुधाला मिळालेला सरासरी भाव किती ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 41.15 रू 39.75 रू 40.3 रू 40.10 रू42. शुभम आणि श्वेता यांना 3 वर्षानंतर मिळालेला नफा त्यांनी 3:1 प्रमाणात वाटून घेतला जर शुभमने व्यवसायात 8000 रू 3 वर्षासाठी गुंतवले असेल तर श्वेता ने 4000 रू किती वर्षासाठी गुंतवले असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2 3 1 443. abc, bcb, cbc, bcd, cdc, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] abc cdc cbc dcd44. 18%3 = 7, 27%12 = 13, 24%6 = 10 तर 15%6 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 7 11 8 945. 45 : 54 :: 62 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 72 36 88 7046. 897654567342123456 – या मालिकेतील डावीकडील 3 अंकापासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या संख्येत किती मिळवावे म्हणजे एक घन संख्या उत्तर मिळेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 23 12 344 74247. आकृतीचे निरीक्षण करून उत्तर द्या – कोणत्या दोन दिशेच्या अंकाची बेरीज विषम संख्या असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उत्तर – वायव्य वायव्य – नैऋत्य ईशान्य – नैऋत्य पूर्व – आग्नेय48. आकृतीचे निरीक्षण करून उत्तर द्या – उत्तर आणि वायव्य दिशेला असणाऱ्या अंकांच्या बेरजेचा वर्ग काय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 169 576 144 36149. AK, BL, CM, ?, EO, FP, GQ [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] DN DO DT DK50. लक्ष्मणरावांच्या तिन्ही मुलांचे नुकतेच लग्न झाले तर या माहितीवरून त्यांच्या घरात कमीत कमी किती लोक असतील याची खात्रीशीर माहिती मिळते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8 7 10 1051. 1) सर्व दूध चहा आहे 2) एकही चहा कॉफी नाही – या दोन विधानावरुन योग्य अनुमान काढा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काही कॉफी चहा आहे काही कॉफी दूध आहे काही चहा कॉफी आहे एकही दूध कॉफी नाही52. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 52 69 44 3353. एका रांगेत सुभाष मध्यभागी उभा आहे. सुभाष आणि अरुण मध्ये जितके मुले आहे तितकेच मुले अरुण आणि राहुल मध्ये आहे. राहुल टोकाला उभा आहे. जर राहुल आणि अरुण मध्ये 4 मुले असतील तर रांगेत एकूण मुले किती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 17 21 19 2354. एका रांगेत सुभाष मध्यभागी उभा आहे. सुभाष आणि अरुण मध्ये जितके मुले आहे तितकेच मुले अरुण आणि राहुल मध्ये आहे. राहुल टोकाला उभा आहे. जर रांगेत 25 मुले असतील तर राहुल पासून अरुण कितवा असेल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6 वा 5 वा 8 वा 7 वा55. 1, 4, 10, 19, 31, 46, 63, 85 चुकीचे पद ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 63 83 46 1956. AX : 1213 :: CY : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1516 1315 1412 141557. ? च्या जागी काय येईल ते शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 36 45 30 2458. एका सांकेतिक भाषेत CREDIT हा शब्द TRDC59 असा लिहितात तर DEBIT हा शब्द TDB59 असा लिहितात तर TOTAL हा शब्द त्याच भाषेत कसा लिहिता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] LTT155 RTD115 TTL115 TTL15559. पुढे दिलेल्या विधानावरून योग्य अनुमान काढा (1) शुक्रवारी बाजारात गर्दी असते (2) शुक्रवारी मला घरी यायला उशीर होतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बाजारामुळे मला घरी यायला उशीर होतो फक्त गुरुवारी बाजारात गर्दी नसते फक्त मंगळवारी मी लवकर घरी येतो सर्व योग्य60. रंजनाच्या आईच्या सासूचे चुलत सासरे बबनराव आहे. तर बबनरावांचा मुलगा रंजनाच्या आजोबांचा कोण? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मावस भाऊ मामा काका चुलत भाऊ61. CER_B_ERA_CERABC_RAB – लयबद्ध मालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ACBE ERAB ABCE CERA62. 3000, 9000, 4500, 13500, 6750, 20250, 10125, ? अंक मालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 30375 27850 20500 1248063. पश्चिमेकडे तोंड करून उभा असणारा टेम्पो 3 किमी सरळ गेल्यानंतर 90° उजवीकडे वळून 4 किमी गेला आणि पुन्हा एक वळण घेत आग्नेय दिशेला 7 किमी गेला तर तो टेम्पो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2 किमी 4 किमी 0 किमी 3 किमी64. विसंगत घटक ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पाणी अमोनिया समुद्राचे पाणी इथेनॉल65. 98 : 7 :: 288 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 11 6 8 1266. 14 ऑक्टोंबर 2020 या दिवशी केशव 9 वर्षाचा झाला. मच्छिंद्र केशवपेक्षा 2 दिवस मोठा असेल तर त्याचा जन्म कोणत्या दिवशी झाला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गुरुवार शनिवार बुधवार रविवार67. ABC, DFG, HKL, MQR, ? अक्षर मालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] SVW SXY SYZ SWX68. सूर्य या महाकाय ताऱ्याच्या रचनेत खालीलपैकी कोणते वायू महत्त्वाचा भाग आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हायड्रोजन आणि ऑक्सिजन हेलियम आणि नायट्रोजन हायड्रोजन आणि नायट्रोजन हायड्रोजन आणि हेलियम69. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण ….. या पर्वत रांगेत आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अरवली पश्चिम घाट पूर्व घाट सातपुडा70. मुंबई येथे रेल्वेच्या कोणत्या विभागाचे मुख्यालय आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पश्चिम विभाग – 2 2 आणि 3 दोन्हीही दक्षिण मध्य विभाग – 1 मध्य विभाग – 371. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस ….. या वाऱ्यांमुळे पडतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लू नॉर्वेस्टर नैऋत्य मान्सून ईशान्य मान्सून72. पुणे करार हा …. करार म्हणूनही ओळखला जातो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] येरवडा करार गांधी-आयर्विन करार तिहार करा दिल्ली करार73. लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी खालीलपैकी कोणत्या इंग्रज अधिकार्याची हत्या करण्यात आली ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जॅक्सन हार्डिंग्ज कर्झन वायली साँडर्स74. मिरत उल अखबार या वृत्तपत्राचे संस्थापक …. हे आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राजा राममोहन रॉय रोबोट नाईट शेख मुजीबर रहमान मौलाना आझाद75. 1498 मध्ये भारतभूमीवर प्रवेश करणारा वास्को-द-गामा हा ….. खलाशी होता [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] डच पोर्तुगीज इंग्रज फ्रेंच76. चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नाशवंत – अविनाशी भांडार – पैसे अस्सल – नकली दृश्य – अदृश्य77. मी म्हणेन तेच बरोबर – या अर्थाची म्हण कोणती [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लाथ मारीन तिथे पाणी काढीन वरील सर्व घेता दिवाळी देता शिमगा करीन ते पूर्व78. अर्थाचा विचार केला असता वेगळा शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संभ्रम आभास अनुभूती भास79. अतिथी ईश्वराचे रूप असतो – या वाक्यातील अशुद्ध शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एकही नाही रूप ईश्वर अतिथी80. बोलता-बोलता तिचा पारा चढला – शब्दशक्ती ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अभिधा उपादान लक्षणा व्यंजना81. खालीलपैकी कोणता शब्द अनुकरणवाचक नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गडगड कडकडाट दारोदार सळसळ82. कार्यक्रमापूर्वी मारायचा परफ्युम घरीच राहून गेला – या वाक्यातील उद्देशविस्तार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] परफ्युम कार्यक्रमापूर्वी मारायचा घरी कार्यक्रम83. खालीलपैकी विदेशी शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चिमणी गुडघा मुहावरा पोपट84. भर उन्हात तो मिळालेला शरबताचा नाही अमृताचा ग्लास होता – वाक्यातील अलंकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अपन्हुती अनन्वय उपमा अतिशयोक्ती85. सचिवालय या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सचिवासाठी आलय सरचिटणीसाचे वलय सचिवाचे आलय सचिवाचे अलय86. होकारार्थी वाक्यात रूपांतर करा – राजाने दिलेल्या आज्ञेचे पालन झाले नाही [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राजाची आज्ञा पाळण्यात आली नाही राजाची आज्ञा पाळण्यात आली राजाज्ञा पाळण्यात आली राजाच्या आज्ञेचा अपमान झाला87. मला नगरवरून येताना लागणाऱ्या ‘ पांढरी पूलची ‘ भेळ आवडते – वाक्याचा प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सकर्मक कर्तरी नवीन कर्मणी अकर्मक कर्तरी समापन कर्मणी88. देवा रे ! आता मी काय करू ? – या वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा उपप्रकार कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संमतीदर्शक शोकदर्शक विरोधदर्शक तिरस्कारदर्शक89. जेवणाआधी एक गोळी घ्या – चुकीचा पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एक – संख्याविशेषण जेवण – भोजन या शब्दाचा समानार्थी शब्द आधी – क्रियाविशेषण अव्यय गोळी – नाम90. बिघडलेली मशीन खटखट वाजते – या वाक्यातील क्रिया विशेषण …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सातत्यदर्शक अनुकरणदर्शक स्थितीदर्शक गतिदर्शक91. खालीलपैकी संकेतार्थी वाक्य ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जर आता पैसे वाचवले तर ते उद्या कामाला येतील वरील सर्व आता पैसे वाचल्यामुळे उद्या कामाला आले आता पैसे वाचवले म्हणून उद्या कामाला आले92. मोठ्या वैश्विक संकटामुळे सर्व मानवजातीचे जीवनमान खालावले – या वाक्यातील क्रियापद ….. या अव्ययापासून तयार झाले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खालावणे खाली खालावले खाल93. आमची विहीर सर्व गावाला पाणी पुरवते – या वाक्यातील सार्वनामिक विशेषण ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पाणी सर्व गाव आमची94. तू प्रकाश आणि मी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलो आहोत – या वाक्यातील कोणता व्यक्ती उपस्थित असण्याची शक्यता नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बोलणारा स्वतः तू मी प्रकाश95. फाईल या इंग्रजी शब्दाचे सामान्य रूप कसे होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फाहिल्या फायली या शब्दाचे सामान्य रूप होणार नाही फाईल्या96. तू एकदा दारातून घरात ये – या वाक्यात कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सप्तमी पंचमी सप्तमी पंचमी पंचमी सप्तमी तृतीया97. खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मडकी मिरे डोके फुले98. चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शब्दयोगी अव्यय – विकारी शब्द क्रियाविशेषण अव्यय – अविकारी शब्द उभयान्वयी अव्यय – अविकारी शब्द क्रियापद – विकारी शब्द99. संधी करत असताना ‘ उ ‘ या स्वरासमोर ‘ ओ ‘ हा स्वर आल्यास त्यांचे संयुक्त स्वरूप …. असे होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यो औ वो ओ100. खालीलपैकी कोणत्या वर्णाला कंपित वर्ण असेही म्हणतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] त् म् ऱ् न् Loading …Question 1 of 100 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Malakarasiddha. Apparay. Biradar 25/10/2020 at 11:01 amName-malakarasiddha . Apparay. Biradar. Email. -. malakarasiddhabiradar@gmail.com. Tal-jath. Dist-Sangli. Village-Borgi. Mobile number-. 9353217762 Reply
Engle 17/03/2022 at 1:49 pmSir khup chhan ahe tumahachi hi paddat.sir request hoti 100 Mark’s chi questions pepar tumhi WhatsApp group la send karavi nanter tychi ans key .khup help hot ahe.thank you Reply
Name-malakarasiddha . Apparay. Biradar. Email. -. malakarasiddhabiradar@gmail.com. Tal-jath. Dist-Sangli. Village-Borgi. Mobile number-. 9353217762
Love you bhidu
Good work sir great sir
Wazur bk ta .manvat g. Parbhani post hamdapur
Sir khup chhan ahe tumahachi hi paddat.sir request hoti 100 Mark’s chi questions pepar tumhi WhatsApp group la send karavi nanter tychi ans key .khup help hot ahe.thank you
89/100
Plz take question paper in english also
Nice work sir
watsupp join…
msg on 9049030707 for Whtsap Group
सर गणित चे प्रश्न सोडवून दाखवीत नाही का..?
हाेय
Jdjsjsjsjs
Great work sir
Sir please solve every Question sir please
Please sir solutions in math sir
Hello sir
GOOD
Thanks sir for your efforts .
Good
Pastikaran krun det jaa sir matha
sir maths che question solve karun dya