Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 06 [ Full Test 100 Marks ]

1. एका भांड्यात द्रावण A आणि B हे 7:5 प्रमाणात आहेत. त्या भांड्यात द्रावण A आणखी 10 लिटर ओतल्यास हे प्रमाण 9:5 होते तर भांड्यात सुरुवातीला दोन्ही प्रकारचे एकूण द्रावण किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. 616 चौ सेमी क्षेत्रफळ असणाऱ्या वर्तुळातून परिघासमांतर एक कडी कापून घेतली. त्या कडीचे क्षेत्रफळ 462 चौ सेमी असेल तर उर्वरित भागाची त्रिज्या किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. खालील पैकी 11 ने भाग न जाणारा पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. x² – 64 = 0 जर x ची किंमत धन असेल तर x³ – 512 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. जयराम एक काम 12 दिवसात तर मुस्तफा तेच काम 14 दिवसात पूर्ण करतो. जर दोघांनी 6 दिवस एकत्र काम केले तर उरलेले काम एकटा मुस्तफा किती दिवसात पूर्ण करेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. एका जीन्स च्या छापील किमतीवर 10% सूट देऊनही दुकानदार 12.5% नफा कमावतो जर वस्तूची विक्री किंमत 675 रू असेल तर दुकानदाराने कमावलेला नफा किती रू असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. P⅓  x  P⅔ = 256 तर P½ = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. 30° x° आणि 9x° असे माप असणाऱ्या त्रिकोणातील सर्वात मोठ्या कोनाचे माप किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. एका गावाची लोकसंख्या आज 100000 आहे जी  सलग 2 वर्षे 20% ने वाढली मात्र तिसऱ्या वर्षी 10% ने वाढली तर तिसऱ्या वर्षाअंती लोकसंख्येत किती वाढ झालेली असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. (18×29÷3)÷3×7 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. एका संख्येच्या वर्गमूळची चौपट ही देखील एक वर्ग संख्या आहे तर प्रश्नात उल्लेख केलेली संख्या कोणती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. 6, 12, 24, 48, ..,..           या भूमितीय श्रेढीतील 10 वे पद कोणते असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. जर 1 रुपयावर 8 पैसे वार्षिक व्याज मिळत असेल तर 9450 रू वर 3 महिन्यात किती सरळव्याज मिळेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. एक व्यक्ती 4 मी/से वेगाने रेल्वेच्या दिशेने पळत आहे. जर रेल्वेचा वेग व्यक्तीच्या वेगाच्या आठपट असेल आणि लांबी 720 मी असेल तर रेल्वे त्या व्यक्तीला किती वेळात ओलांडून पुढे जाईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. 7/3 + 1/3 + 8 = 10 पूर्णांक …. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

16. 32x² cm² वर्ग क्षेत्रफळ असणाऱ्या आयाताची लांबी 16x cm आहे तर त्याची रुंदी किती cm असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

17. एका वस्तूच्या विक्री किमतीत 50 रुपयांची वाढ झाली तर नफ्याची टक्केवारी 12.5 ने वाढते. तर वस्तूवर 30% नफा कमवला असता विक्री किंमत किती रुपये असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

18. साधारणपणे एक वर्षासाठी खासदारांचे वेतन कपात करण्याबाबत विधेयक नुकतेच मंजूर झाले. ही वेतन कपात किती टक्के आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

19. पंजाब अँड महाराष्ट्र बँक (PMC) मध्ये झालेल्या गैरव्यवहारानंतर …… बँकांनाही रिझर्व बँकेच्या नियंत्रण कक्षेत आणण्याबाबतचे विधेयक नुकतेच लोकसभेत मंजूर झाले. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

20. ….. येथील मुघल संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय असे ठेवण्याचा निर्णय उत्तरप्रदेश सरकारने नुकताच घेतला आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

21. इज ऑफ डूईंग बिझनेस च्या क्रमवारीत खालील पैकी कोणत्या राज्याने आपले प्रथम स्थान सलग दुसऱ्या वर्षी कायम ठेवले? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

22. नुकतेच भारतीयांसाठी गौरवाची बाब असणाऱ्या एका अंतराळ यानाला …… यांचे नाव देण्यात आले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

23. खालीलपैकी कोणत्या अभिनेत्याची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

24. विधान परिषद सभासदांचा कार्यकाल …. वर्षाचा असतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

25. आर्थिक दृष्ट्या मागास व दुर्बल व्यक्तींना शिक्षण व नोकरीत 10% आरक्षण हे …. घटनादुरुस्ती विधेयकाने देण्यात आले [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

26. राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

27. फॉर्मिक आम्लाशी संबंधीत पर्याय कोणता ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

28. विषाणूमुळे होणारा आजार निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

29. महात्मा गांधी यांनी 1933 मध्ये ….. ची स्थापना केली [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

30. इंग्रजी सत्ता ही दैवी देणगी आहे – असे खालीलपैकी कोणाचे मत होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

31. शतपत्रे खालीलपैकी कोणी लिहिली ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

32. तलाठी आणि तहसीलदार यांच्या कार्यप्रणालीमध्ये …. दुवा म्हणून काम बघतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

33. …. समितीला जिल्हा परिषदेचा आत्मा असे म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

34. ग्रामपंचायत कार्यालयाला …. असेही म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

35. 16 सेमी परिमिती असणाऱ्या चौरासाच्या दुप्पट लांबीच्या चौरासाची परिमिती किती सेमी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

36. सूरज एक काम 12 दिवसात तर तेच काम अमन 9 दिवसात पूर्ण करतो. जर दोघांनी मिळून 4 दिवस काम केले तर उरलेले काम अमन किती दिवसात पूर्ण करेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

37. एका संख्येच्या 4 समान भागापैकी एक आणि 7 समान भागापैकी एक भाग यांच्यातील फरक 3 आहे तर त्या संख्येच्या दोन समान भागापैकी एकाची किंमत काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

38. पूजा आणि अक्षय यांचे वय 4:3 प्रमाणात आहे. आणखी 8 वर्षाने हे प्रमाण 16:13 होईल तर दोन वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

39. 9, 10, 14, 23, 39, 64, ?   [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

40. कारागिरांची संख्या 5 असेल तर 50 फुटांचे कुंपण 10 तासात पूर्ण होते जर ही संख्या 2 केली तर कुंपण किती तासात पूर्ण होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

41. एका दूध डेरीवर दुधाला सलग पाच दिवस मिळालेला भाव रुपयांमध्ये या प्रमाणे होता – 40.50, 38.85, 40.25, 41.15 आणि 40.75 तर दुधाला मिळालेला सरासरी भाव किती ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

42. शुभम आणि श्वेता यांना 3 वर्षानंतर मिळालेला नफा त्यांनी 3:1 प्रमाणात वाटून घेतला जर शुभमने व्यवसायात 8000 रू 3 वर्षासाठी गुंतवले असेल तर श्वेता ने 4000 रू किती वर्षासाठी गुंतवले असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

43. abc, bcb, cbc, bcd, cdc, ?  [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

44. 18%3 = 7,  27%12 = 13,  24%6 = 10 तर 15%6 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

45. 45 : 54 :: 62 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

46. 897654567342123456 – या मालिकेतील डावीकडील 3 अंकापासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या संख्येत किती मिळवावे म्हणजे एक घन संख्या उत्तर मिळेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

47. Free Police Bharti 100 Marks Question Paper 2020 21 22 cआकृतीचे निरीक्षण करून उत्तर द्या – कोणत्या दोन दिशेच्या अंकाची बेरीज विषम संख्या असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

48. Free Police Bharti 100 Marks Question Paper 2020 21 22 c आकृतीचे निरीक्षण करून उत्तर द्या – उत्तर आणि वायव्य दिशेला असणाऱ्या अंकांच्या बेरजेचा वर्ग काय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

49. AK, BL, CM, ?, EO, FP, GQ  [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

50. लक्ष्मणरावांच्या तिन्ही मुलांचे नुकतेच लग्न झाले तर या माहितीवरून त्यांच्या घरात कमीत कमी किती लोक असतील याची खात्रीशीर माहिती मिळते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

51. 1) सर्व दूध चहा आहे 2) एकही चहा कॉफी नाही – या दोन विधानावरुन योग्य अनुमान काढा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

52. Free Police Bharti 100 Marks Question Paper 2020 21 22 b[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

53. एका रांगेत सुभाष मध्यभागी उभा आहे. सुभाष आणि अरुण मध्ये जितके मुले आहे तितकेच मुले अरुण आणि राहुल मध्ये आहे. राहुल टोकाला उभा आहे. जर राहुल आणि अरुण मध्ये 4 मुले असतील तर रांगेत एकूण मुले किती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

54. एका रांगेत सुभाष मध्यभागी उभा आहे. सुभाष आणि अरुण मध्ये जितके मुले आहे तितकेच मुले अरुण आणि राहुल मध्ये आहे. राहुल टोकाला उभा आहे. जर रांगेत 25 मुले असतील तर राहुल पासून अरुण कितवा असेल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

55. 1, 4, 10, 19, 31, 46, 63, 85  चुकीचे पद ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

56. AX : 1213 :: CY : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

57. ? च्या जागी काय येईल ते शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

58. एका सांकेतिक भाषेत CREDIT हा शब्द TRDC59 असा लिहितात तर DEBIT हा शब्द TDB59 असा लिहितात तर TOTAL हा शब्द त्याच भाषेत कसा लिहिता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

59. पुढे दिलेल्या विधानावरून योग्य अनुमान काढा (1) शुक्रवारी बाजारात गर्दी असते (2) शुक्रवारी मला घरी यायला उशीर होतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

60. रंजनाच्या आईच्या सासूचे चुलत सासरे बबनराव आहे. तर बबनरावांचा मुलगा रंजनाच्या आजोबांचा कोण? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

61. CER_B_ERA_CERABC_RAB – लयबद्ध मालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

62. 3000, 9000, 4500, 13500, 6750, 20250, 10125, ? अंक मालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

63. पश्चिमेकडे तोंड करून उभा असणारा टेम्पो 3 किमी सरळ गेल्यानंतर 90° उजवीकडे वळून 4 किमी गेला आणि पुन्हा एक वळण घेत आग्नेय दिशेला 7 किमी गेला तर तो टेम्पो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

64. विसंगत घटक ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

65. 98 : 7 :: 288 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

66. 14 ऑक्टोंबर 2020 या दिवशी केशव 9 वर्षाचा झाला. मच्छिंद्र केशवपेक्षा 2 दिवस मोठा असेल तर त्याचा जन्म कोणत्या दिवशी झाला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

67. ABC, DFG, HKL, MQR, ? अक्षर मालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

68. सूर्य या महाकाय ताऱ्याच्या रचनेत खालीलपैकी कोणते वायू महत्त्वाचा भाग आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

69. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण ….. या पर्वत रांगेत आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

70. मुंबई येथे रेल्वेच्या कोणत्या विभागाचे मुख्यालय आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

71. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस ….. या वाऱ्यांमुळे पडतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

72. पुणे करार हा …. करार म्हणूनही ओळखला जातो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

73. लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी खालीलपैकी कोणत्या इंग्रज अधिकार्‍याची हत्या करण्यात आली ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

74. मिरत उल अखबार या वृत्तपत्राचे संस्थापक …. हे आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

75. 1498 मध्ये भारतभूमीवर प्रवेश करणारा वास्को-द-गामा हा ….. खलाशी होता [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

76. चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

77. मी म्हणेन तेच बरोबर – या अर्थाची म्हण कोणती [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

78. अर्थाचा विचार केला असता वेगळा शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

79. अतिथी ईश्वराचे रूप असतो – या वाक्यातील अशुद्ध शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

80. बोलता-बोलता तिचा पारा चढला – शब्दशक्ती ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

81. खालीलपैकी कोणता शब्द अनुकरणवाचक नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

82. कार्यक्रमापूर्वी मारायचा परफ्युम घरीच राहून गेला – या वाक्यातील उद्देशविस्तार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

83. खालीलपैकी विदेशी शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

84. भर उन्हात तो मिळालेला शरबताचा नाही अमृताचा ग्लास होता – वाक्यातील अलंकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

85. सचिवालय या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

86. होकारार्थी वाक्यात रूपांतर करा – राजाने दिलेल्या आज्ञेचे पालन झाले नाही [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

87. मला नगरवरून येताना लागणाऱ्या ‘ पांढरी पूलची ‘ भेळ आवडते – वाक्याचा प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

88. देवा रे ! आता मी काय करू ? – या वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा उपप्रकार कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

89. जेवणाआधी एक गोळी घ्या – चुकीचा पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

90. बिघडलेली मशीन खटखट वाजते – या वाक्यातील क्रिया विशेषण …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

91. खालीलपैकी संकेतार्थी वाक्य ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

92. मोठ्या वैश्विक संकटामुळे सर्व मानवजातीचे जीवनमान खालावले – या वाक्यातील क्रियापद ….. या अव्ययापासून तयार झाले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

93. आमची विहीर सर्व गावाला पाणी पुरवते – या वाक्यातील सार्वनामिक विशेषण ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

94. तू प्रकाश आणि मी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलो आहोत – या वाक्यातील कोणता व्यक्ती उपस्थित असण्याची शक्यता नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

95. फाईल या इंग्रजी शब्दाचे सामान्य रूप कसे होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

96. तू एकदा दारातून घरात ये – या वाक्यात कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

97. खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

98. चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

99. संधी करत असताना ‘ उ ‘ या स्वरासमोर ‘ ओ ‘ हा स्वर आल्यास त्यांचे संयुक्त स्वरूप …. असे होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

100. खालीलपैकी कोणत्या वर्णाला कंपित वर्ण असेही म्हणतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 100

21 thoughts on “Police Bharti Question Paper 06 [ Full Test 100 Marks ]”

    1. Sir khup chhan ahe tumahachi hi paddat.sir request hoti 100 Mark’s chi questions pepar tumhi WhatsApp group la send karavi nanter tychi ans key .khup help hot ahe.thank you

  1. सर गणित चे प्रश्न सोडवून दाखवीत नाही का..?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!